Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना आलापल्ली येथील नागरिकांचे निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना आलापल्ली येथील नागरिकांचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली:- गावातील वार्ड क्रमांक 06 मध्ये नाल्याच्या पुरामुळे अनेकदा नुकसान झाले. त्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्याची दिशा बदलवण्याची मागणी वार्ड क्रमांक 06 मधील नागरिकांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे निवेदनातून केले आहे.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आलापल्ली येथे मागील 40 वर्षापासून स्थायी रहिवाशी आहोत. आमच्या वार्डालगत नाला असून दिवसेंदिवस येणाऱ्या पुरामुळे या नाल्याचे पात्र विस्तारत आहे. दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे नाल्याला येणाऱ्या पुरामुळे आमच्या वार्डात व घरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घरातील साहित्य, जनावरे धान्य व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसाना पासून वाचण्यासाठी वन विभागाकडून नाल्याची दिशा बदलून देऊन प्रवाह दुसरीकडे वळवावा. त्यामुळे या वार्डातील घरांचे व नागरिकांचे नुकसान होणार नाही.

यावेळी निवेदन देतांना माजी जिल्हा परिषद सदस्य विजया विठ्ठलानी, सुरेखा सॅन्ड्रा, संगीता कोहपरे, सुरेखा धानोरकर, सावित्री भिमोजवार, सुनंदा भीमनपल्लीवार, बंडू धानोरकर, शकुंतला श्रीरामवार, सुशीला आत्राम, माया बासनवार, सोनी मडावी, बानू आत्राम,रामबाई शिवनेरी, रीना रास पुडीवार, इंद्रायणी बोमेनवार, सुरेखा येरमे, रवी रासपुडीवार, मनीषा सॅन्ड्रा, सरिता बंडावार आदी उपस्थित होती.

Previous Post

चंद्रमणी बुध्द विहार येथे छत्रपती शाहु महाराज यांची जंयती उत्साहात साजरी, ‘करियर गाईडन्स’ वर विद्यार्थ्यांशी चर्चा.

Next Post

आरएसएस नेत्याला मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक, 2 फरार, हिंगणघाटात तणावपूर्ण शांतता.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आरएसएस नेत्याला मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक, 2 फरार, हिंगणघाटात तणावपूर्ण शांतता.

आरएसएस नेत्याला मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक, 2 फरार, हिंगणघाटात तणावपूर्ण शांतता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In