Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“ दि २६ जून निमीत्त व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह निर्भय विद्यार्थी अभियान अंतर्गत मोहिम राबविणे आलेबाबत”

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 28, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
“ दि २६ जून निमीत्त व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह निर्भय विद्यार्थी अभियान अंतर्गत मोहिम राबविणे आलेबाबत”
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

शिवजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 28/6/2023 रोजी 12.00 वा ते 13.00 वा. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन व मॉर्डर्न महाविद्यालय मॉडर्न मुलींचे हायस्कूल शिवाजीनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रॅली द्वारे जनजागृती करण्यात आली.

यावेळी कॉलेजमधील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना धूम्रपान व कुठलेही प्रकारचे व्यसन करू नये ते केल्यास शरीरास किती धोका आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपण आपल्या घरातील लोकांना तसेच मित्र मंडळी, परिवारास व्यसनाधीन न होता, व्यसनमुक्ती कडे वळवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले.त्यांना आम्ही स्वतः व मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य श्री झुंजारराव सर व त्यांचा सहकारी स्टाफ यांनी सुद्धा बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच त्यांना अमली पदार्थ हे कसे असतात कोणत्या प्रकारच्या असतात याबाबत माहिती देण्यात आली. व त्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अमली पदार्थ सेवन न करणे बाबत शपथ घेण्यात आली.

सदर रॅली करिता सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर,पोनि गुन्हे शिवाजीनगर श्री गौड, पोस्टे कडील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार, महाविद्यालय व हायस्कूलचे प्राचार्य व वर्गशिक्षक 1000 ते 1200 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. रॅली शांततेत पार पडली आहे.

मार्ग = मॉडर्न कॉलेज येथून सुरुवात = मॉडर्न हायस्कूल चौक = झाशी राणी चौक = घोले रोड = तुकाराम पादुका चौक = ज्ञानेश्वर पादुका चौक = मॉडर्न महाविद्यालय येथे समाप्त.

Previous Post

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई ०३ सराईत गुन्हेगारांना पिस्टल व रांऊडसह अटक

Next Post

अमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर ची कौतुकास्पद कामगिरी ! समर्थ पोलिस स्टेशन हद्दी मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर ची कौतुकास्पद कामगिरी ! समर्थ पोलिस स्टेशन हद्दी मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त

अमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर ची कौतुकास्पद कामगिरी ! समर्थ पोलिस स्टेशन हद्दी मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In