Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

युवा विचार परिवर्तन पुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गुन्हे शाखे मार्फत केले समुपदेशन

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 29, 2023
in आरोग्य, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
युवा विचार परिवर्तन पुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गुन्हे शाखे मार्फत केले समुपदेशन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट-६ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- युवा विचार परिवर्तन या उपक्रमाची सुरवात दि. २७/०६/२०२३ रोजी पुना कॉलेजपासून करण्यात आली असुन सदर उपक्रम हा मा. रितेश कुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. संदीप कर्णिक सह पेलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या Social Outreach संकल्पनेतुन राबविण्यात आलेला आहे…

दि. २७/०६/२०२३ रोजी पुना कॉलेजमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी सदर कार्यक्रमाला पुना कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. अन्वर शेख, डॉ. गुलाब पठाण आणि गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला इयत्ता ११ वी १२ वी व एफ वाय या वर्गामध्ये शिकत असलेले ८० ते १०० विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना श्री. रजनीश निर्मल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या अंगली पदार्थ सेवनाबाबत मार्गदर्शन करून व त्याचेतुन निर्माण होणारे वैयक्तिक, कौटुंबिक व सामजिक दुष्परिणाम बाबत माहिती देण्यात आली. तसेच मुलींना दैनिक प्रवास करतांना सहली साठी जातांना व रात्री उशिरा प्रवास करतांना काय काळजी घ्यावी व स्वतःच्या सुरक्षिततेबाबत काय पावले उचलावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तिथे उपस्थित विद्यार्थाना सोशल मिडियाचा सदुपयोग याबाबत आली व सध्या तरुणांमध्ये सोशल मिडियाचा गैरवापर कशाप्रकारे केला जातो तसेच त्याचे काय दुष्परिणाम होतात याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षाबाबत माहिती देण्यात आली व विद्यार्थ्यांना सामाजिक सलोखा व एकोपा राखण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे.

युवा विचार परिवर्तन हा एक नवा उपक्रम आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्यातून चालु करण्यात आलेला असुन सदर उपक्रम हा पुण्यातील इतर महाविदयालयामध्ये गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्फतीने राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुना कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. अन्दर शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन है गुलाब पटेल यांनी केले तसेच या कार्यक्रमाला आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ. भाग्यश्री साळुंके आणि पुना कॉलेजचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते…

Previous Post

सेवक कामगार संघटनेकडून, गरोदर महिलांच्या उपचारासाठी उत्तम सुविधा मिळणेबाबत उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ अधिक्षक यांना निवेदन.

Next Post

धाब्यात बोगस बिटी बियाणे जप्त, जिल्हा परिषद कृषी विभागाची कारवाई: एक आरोपीला अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
धाब्यात बोगस बिटी बियाणे जप्त, जिल्हा परिषद कृषी विभागाची कारवाई: एक आरोपीला अटक

धाब्यात बोगस बिटी बियाणे जप्त, जिल्हा परिषद कृषी विभागाची कारवाई: एक आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In