Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सांगली: लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडले लाखोचे घबाड, कागदपत्रे जप्त करून एसीबी ने ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 29, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगली: लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडले लाखोचे घबाड, कागदपत्रे जप्त करून एसीबी ने ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून लाचखोरीची एक खळबळजनक घटना समोर आली होती. त्यात सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्यावर धडक कारवाई करत लाच घेताना अटक केली. त्यामुळे संपूर्ण प्रशासनात एकच खळबळ माजली होती.

फायर आडिट झाल्यानंतर अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सव्वा लाखांची लाच घेणाऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेचा लाचखोर प्रभारी अग्नीशमन अधिकारी विजय पवार यांच्या घरात लाखोचे घबाड सापडले आहे त्यात 7 लाख 1 हजार 600 रूपयांची रोख रक्कम सापडली आहे. इतकी मोठी रक्कम कुठून आली ? याचा शोध सुरू आहे. पण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. यावेळी काही कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा प्रभारी अग्नीशमन अधिकारी विजय पवार याला मंगळवारी 1 लाख 25 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. पवार याला अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या सांगलीवाडीतील घरावर मंगळवारी रात्री उशीरा छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घराची झडती घेण्यात आली होती त्यात 7 लाख 1 हजार 600 रूपयांची रोकड सापडली. त्याशिवाय काही आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे.

ना हरकत दाखल्यासाठी रकमेची मागणी
फायर सिस्टीम बसवणाऱ्या कंपनीला अंतिम ना हरकत दाखला देण्यासाठी पवार याने सुरुवातीला दीड लाख रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर सव्वा लाख रूपयांवर तडजोड झाल्या नंतर मंगळवारी संध्याकाळी सव्वा लाखांची लाच घेताना पवार याला रंगेहात पकडण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशीरा त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. काही कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

Previous Post

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या रकमेची परिपूर्ती शाळांना तातडीने करा, मुलांना शाळा शिकू द्या! आम आदमी पार्टीची मागणी.

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या! आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या! आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या! आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In