Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: केळवद पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 29, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
नागपूर: केळवद पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नागपूर:- केलवद चा सावली फाट्या जवळ पोलिसांनी नाकाबंदी चालु असताना के डस्टर गाडी मध्ये प्रतिबंधित तंबाखू सोबत अंदाजे 4 लाख 80हजार रुपये चा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन आरोपी ना अटक करण्यात आले आहे. अटक आरोपी चे नाव पुढील प्रमाणे आहे 1) विनोद राजेश्वरराव वैरागडे. वय 48 वर्ष रा. नांदोरी चौक हिगणघाट 2) अनिकेत एकनाथ मगरे. वय 23 वर्ष चिंचघाट हिंगणघाट निवासी आहे. या मध्ये एक महिलाचा पण समावेश आहे.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशा नुसार अवैध धंदयावर पोलिसानं कडून पकड कसली जात आहे. त्यामुळे पेट्रोलिंग पार्टी नी 26 जून रोजी केळवद पोलीस स्टेशनं अंतर्गत सावली फाट्यावर नाकाबंदी चालु असताना डस्टर गाडी MH32 च 9395 ची चेकिंग केली त्यात तीन आरोपी व प्रतिबंधित सुगंधित तंबाखू 80.000 रुपय चा विविध प्रकारचा माल सापडला. याची माहिती अन्न व औषधी विभागाला देण्यात आली. आरोपी वर केळवद पोलीस स्टेशनं मध्ये 188, 272, 273, 328 च्या कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास केळवद पोलीस करत आहे.

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या! आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी.

Next Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In