Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर शहरात भावानेचं केली बहिणीच्या प्रियकराची चाकूने सपासप वार करून हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 29, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर शहरात भावानेचं केली बहिणीच्या प्रियकराची चाकूने सपासप वार करून हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका भावाने आपल्याच बहिणीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून समोर आली आहे. निखिल शाहू उके वय 28 वर्ष रा. अजनी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. यावेळी अजनी पोलिसांनी पोलिसांनी निखिल शाहू उके याची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी हिमांशू याच्या बहिणीसोबत निखिल उके याचे प्रेमसंबंध होते. त्याची कुणकुण हिमांशूच्या कुटुंबापर्यंत पोहचली. बहिणीला मारहाण करून तिला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. त्यानंतर निखिल याची समजूत घालून बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले. यानंतर प्रेमसंबंध ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही महिने निखिलने संबंध तोडले होते.

मात्र, गेल्या महिन्यात पुन्हा भेटून लग्नाची तयारी करीत होता. त्यामुळे हिमांशूने मित्र अंकित ऊर्फ अन्नी नीलेश वाघमारे वय 24 वर्ष, सावित्रीबाई फुलेनगर आणि विशाल ऊर्फ बब्बू काल्या लक्ष्मण फुलमाळी वय 22 वर्ष, कौशल्यानगर यांना मदत मागितली. मंगळवारी निखिलला घरी बोलावले. तो घराजवळ पोहचताच दबा धरून बसलेल्या तिघांनीही चाकूने हल्ला केला. त्याचा तासाभरातच मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या हत्येचा पुढील तपास अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहे

Previous Post

ईद व आषाढी सण बंदोबस्त दरम्यान डि.बी. पथकाची दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई, लाखोचे साहित्य जप्त.

Next Post

पिंपरी चिंचवड येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय विद्यार्थ्यानी दिंडी काढून लुटला वारीचा आनंद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पिंपरी चिंचवड येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय विद्यार्थ्यानी दिंडी काढून लुटला वारीचा आनंद.

पिंपरी चिंचवड येथील ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय विद्यार्थ्यानी दिंडी काढून लुटला वारीचा आनंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In