Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात भारी ! कोंढवा पोलीस स्टेशनची कामगिरी.. “घरफोडया चोरी करणा-या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश”

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 30, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात भारी ! कोंढवा पोलीस स्टेशनची कामगिरी.. “घरफोडया चोरी करणा-या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश”
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अमलदार पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो.शि.८४४२ गणेश चिंचकर, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, मो.शि. १०११४ सुहास मोरे, पोशि १००२६ राहुल थोरात, पो. शि. ९१२६ विकास मरगळे, पो. शि. १००७५ राहुल रासगे पो ना. ६९४६ राहुल वंजारी असे गुप्त बातमीदारामार्फतीने तसेच कोंढवा पोलीस ठाणेच्या लगत पुणे ग्रामीण हद्दीतून येणारी वाहने रात्रगस्ती दरम्यान चेक करून शोध घेत होतो. दि. २१.०६.२०२३ रोजी खड़ी मशिन चौक परिसरात आलो असताना पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले यांना त्याचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, परराज्यातुन येवुन पुण्यात घरफोडया चोरी करणारी टोळी ही सासवड भागातील यांभळी गावात राहण्यास आहे. सदर टोळीचा प्रमुख आरोपी सुरेंद्र असलारामजी चौधरी, वय २८ वर्षे, रा.मु.पो सौजाद ता. मारवाडी जक्शन, जिल्हा झालोर हा त्याच्या साथीदारासह मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी चोरी करण्यासाठी बाहेर पडत असतात त्यांनी कोंढवा भागातही स्विप्ट कार चोरी करून घरफोडी चोरी केलेली असून तो सांयकाळी कान्हा हॉटेल चौकात अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. पर यु.क्यु ४४५६ हीच्यावरून कोणाला तरी भेटण्यासाठी येणार आहे. त्याने पांढरा शर्ट व काळी पेन्ट परिधान केलेले आहे. सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने वरिल स्टाफच्या मदतीने कान्हा हॉटेल चौकात सापळा रचुन थांबलो. सायकाळी १९.३० वा सुमारास सुरेंद्र असलारामजी चौधरी, हा वरिल मो.सा वरुन आला व गाड़ी पार्क करून थांबला असताना बातमीदाराने अंगुली निर्देश करून दाखविले. सदर इसमाला ताब्यात घेण्यासाठी त्याचे जवळ जात असताना तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होता, त्यास स्टाफचे मदतीने पकडुन मिळालेल्या बातमीप्रमाणे तपास करता त्याने दाखल गुन्हयातील घटनास्थळ १ ) अजमेरा पार्क लेननंबरनम्रा मस्जिद शेजारी, कोंढवा येथून घरफोडी चोरी केल्याचे (२) प्रथम प्रेस्टिज कॉम्प्लेक्स शॉप नं.०६ उंड्री पुणे येथील नवहिंद ड्रायक्लिनर्स लाँड्री दुकाना समोरिल मोकळया जागेमधुन ग्रे रंगाची इको कार क्र. एम. एच. १२ एन.यु.३३७, ३) भोसरी भागातील मोशी चौकाच्या अलीकडे असणा-या पाटसकर हॉस्पीटल बिल्डींग समोर पार्क केलेली बोलेरो पिकअप क्र. एम. एच. १२ के.पी. ४५४४ ४) मंचर याठिकाणी चांडोली खुग गावातील नाथ ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान ५) लोणीकंद भागातील तुळापुर रोडचे गुरुकृपा ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान ६) लोणीकंद भागातील ए.पी. विठाई पेट्रोल पंपाचे शेजारील मारुती ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान 6)यवत भागातील सहजपुर फाटया जवळील पुण्याकडील येणाऱ्या रोडवर असणाऱ्या मारुती सुझुकी शोरुममधील स्विप्ट कार क्र. एम एच १२ के इ ४५५५ अश्या चो-या साथीदार नेमाराम उर्फ सौलाराम चौधरी, गुहाराम उर्फ राजु चौधरी यांच्यासह केल्याचे सांगितले त्याच्याकडुन रोख रक्कम ३,००,०००/- रु कि पिकअप गाडी, ५,००,०००/- रु कि मारुती कंपनीची इको कार, ४,००,०००/- रु मारुती सुझुकी शोरुममधील स्विप्ट कार असा एकुण ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले मोठया लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पकड, लहान मोठे स्पॅनर, हँसा आसा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी व त्याचे साथीदार नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, मुंहाराम उर्फ राजु चौधरी यांच्याविरुद्ध यापूर्वी २१ घरफोडीचे व इतर गुन्हे दाखल असुन त्याच्या विरुध्द एपीएमसी पोलीस नवी मुंबई गुरन २१२ / २०१९ प्रमाणे दाखल असणा-या गुन्हयात मोक्याची कारवाई करण्यात आली होती. सदर आरोपी हे जामीनावर बाहेर आले असताना त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. आरोपी यांच्याकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदार नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, मुंडाराम उर्फ राजु चौधरी यांच्यासह खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघड झालेले आहेत.

१) कोंढवा पोलीस ठाणे कडील गुरन १७२ / २०२३. भा. दं. वि. कलम ४५४, ३८०, ५०६
२) कोंढवा पोलीस ठाणे कडील गुरन ५८०/२०२३. भा.दं.वि. कलम ३७९.
३) मंचर पोलीस ठाणे गुरन. २११/२०२३ भादवि कलम ४६५,३४.
४) लोणीकंद पोलीस ठाणे गुरन ४८५/२०२३ भादवि कलम ४५७, ३८०,
५) लोणीकंद पोलीस ठाणे गुरन ४८५ / २०२३ भादवि कलम ४५७, ३८०.
६) भोसरी पोलीस ठाणे गुरन ५१८ / २०२३ भादवि कलम ३७९.
७) यवत पोलीस ठाणे गुरन: ६३१ / २०२३ भादवि कलम ४६१.३८०.
वरिलप्रमाणे चोरी केलेल्या ठिकाणावरून आरोपी याने एकुण १० लाख रुपये किमतीचा किराणा माल चोरी केलेला आहे.

वरिलप्रमाणे कारवाई मा रितेशकुमार सी. पोलीस आयुक्त, मा. संदिप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त सो, मा. रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त पूर्वे प्रादेशिक विभाग, मा विक्रम देशमुख, पोलीस उप आयुक्त परि.०५. मा. श्रीमती पोर्णिमा तावरे सो सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous Post

पुण्यात नराधम बापाने केला पोटच्या मुलीवर बलात्कार, आईची चूप राहण्याची धमकी, मुलगी थेट गेली पोलीस स्टेशन मध्ये.

Next Post

परतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत ! वेळोवेळी तक्रार देऊन ही कारवाई का होत नाही? आज उपोषणाला 6 दिवस.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
परतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत ! वेळोवेळी तक्रार देऊन ही कारवाई का होत नाही? आज उपोषणाला 6 दिवस.

परतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अनधिकृत ! वेळोवेळी तक्रार देऊन ही कारवाई का होत नाही? आज उपोषणाला 6 दिवस.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In