Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हडपसर पोलीसांकडून एका आठवड्यामध्ये ८ रॉबरीसह ९ गुन्हे उघ.१० आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांच्या ४ टोळ्यांचा समावेश.रेकॉर्डवरिल गुन्हेगारांना मोका लावणार

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हडपसर पोलीसांकडून एका आठवड्यामध्ये ८ रॉबरीसह ९ गुन्हे उघ.१० आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांच्या ४ टोळ्यांचा समावेश.रेकॉर्डवरिल गुन्हेगारांना मोका लावणार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हडपसर ५. विमानतळ २. येरवडा १, अशा ८ जबरी चो-या
१) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ६०१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ ( दिनांक २०/०४/२०२३ )
२) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ९०२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ ( दिनांक २०/०६/२०२३ ) ३) हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९९९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३४ ( दिनांक २१/०६/ २०२३ )
४) हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९२७/ २०२३ भा.दं.वि. कलम ३९४,३५२,३४ (दिनांक २४/०६/२०२३) ५) हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९४१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ४२७,३४, ५०६ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट
कलम ३,७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) (३) सह १३५ ( दिनांक २८/०६/२०२३ )
६) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं ३०८/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ ( दिनांक २१/०६/२०२३ रोजी जबरी
चोरीच्या लागोपाठ दोन घटना
७) येरवडा पोलीस ठाणेस गु.र.नं ४३१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९४.३४ (दिनांक २७/०६/२०२३) ८) रांजगणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३४८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९.३४ ( दिनांक १८/०६/२०२३) फिर्यादी प्रभावती पोपट जावळे वय ७४ वर्षे रा. स.नं १४४ यशोगंध घावटेनगर इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाजवळ अ) मांजरी बु पुणे, या दि. २०/०६/२०२३ रोजी सकाळी ०८/०० वा. राहते घराजवळ वॉकींग करून परत घरी आले असता पार्किंगमध्ये एका मोटारसायकल वर तीन अनोळखी लोकांनी त्यांचे जवळ येवून त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांचे गळयातील सोन्याची मनीमाळ जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ९०२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे तपासात तपास पथक प्रमुख सपोनिरी विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, अंमलदार भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, मनोज सुरवसे, अमोल दणके, शाहीद शेख कुंडलीक केसकर हे करीत असताना, तपास पथक टिमने आरोपी आलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज मांजरी ते यवत तसेच परत यवत ते मंगळवार पेठ पर्यंतचे ४५० हून अधिक फुटेज तपासून आरोपीचा मार्ग निश्चीत केला. तपासपथकातील अंमलदार भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे यांना गोपनीय माहीती मिळाली की, संशयीत आरोपी हा मंगळवार पेठ या भागातील राहण्यास आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सापळा रचून आरोपी नामे १) स्वप्नील ईश्वर केंदळे वय ३० वर्ष रा. संभाजीनगर नेवासा जिल्हा अहमदनगर सध्या १८६ मंगळवार पेठ पुणे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे केले तपासात त्याने त्याचे साथीदार २) अमोल भास्कर शेलार स मुकदपुर, नेवासा जिल्हा अहमदनगर पाहीजे आरोपी ३) अमर चिरू कांबळे रा. सदर यांचे सोबत हडपसर, विमानतळ, या पोलीस ठाणे हद्दीत चैनचोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपी यांनी चोरून नेलेले सोन्याचे दागिने हे आरोपी ४ ) विजय रामकृष्ण देडगावकर वय ६३ वर्ष रा. कोल्हार अहमनगर राहता यास विकले असल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तपासा दरम्यान आरोपीकडून १) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ९०२/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ २) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ६०१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ ३) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं ३०८/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ यामध्ये दोन ठिकाणी चैन चोरी असे गुन्हे उघड झाले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे हे करीत आहेत.
य) जबरी चोरीच्या दोन घटनांमध्ये १) दिनांक २१/०६/२०२३ रोजी सायंकाळी १७.३० ते १८.१५ दरम्यान मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी विन्टेक्स व्हिस्टा सोसायटी रोड, मांजरी वाठीकाणी फिर्यादीच्या पाठीमागुन येवुन त्यांची पर्स जबरदस्तीने खेचुन निघून गेले होते. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९९९/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. २) दि. २४/०६/२०२३ रोजी रात्री ०२/१० वा. चे सुमारास फिर्यादी व त्यांचे मित्र असे तिघेजण बजाज शोरूमचे समोरील रोडवर हडपसर पुणे या ठिकाणी बसची वाट पाहत बसले असताना दोन दुचाकीवरील आलेल्या इमसांनी फिर्यादी यांचे हातावर धारदार हत्याराने जोरात फटाका मारुन त्यांचे डावे हाताला दुखापत करून फिर्यादी व त्यांचे मित्र यांचे मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेवून गेले होते. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९२७ / २०२३ भा. दं.वि. कलम ३९४,३५२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल दोन्ही गुन्ह्यांचा तपास तपास पथक अधिकारी आणि अमलदार हे करीत असताना सपोनिरी विजयकुमार शिंदे आणि पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषण आधारे, हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९११ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ मधिल आरोपी १) अजय युसुफ मोजन वय २० वर्ष रा. गोकुळ पार्क, केसनंद गाव, पुणे २) वतीन ऊर्फ यत्या उदय पाटील वय २१ वर्ष रा. कोंडापूरी गाव, ता. शिरूर जिल्हा पुणे यांना रोजगणगाव येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे केले तपासात त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली देवून गुन्हा करताना वापरलेली लाल रंगाची यामाहा मोटारसायकल ही रांजणगाव येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत रांजगणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३४८/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९.३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीकडून दोन मोबाईल, एक यामाहा मोटारसायकल असा कि. रू १,२०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. क) हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९२७/ २०२३ भा.दं.वि. कलम ३९४,३५२.३४ मधिल आरोपी १) अथर्व प्रदीप शेंडगे वय १८ वर्ष रा. चाळ नंबर १००, घर नंबर ०१ म्हसोबा मंदीरच्या बाजुला, पर्वती दर्शन पुणे. २) प्रणव शंकर डावरे वय १८ वर्ष रा. शिवतेजनगर वाड्याजवळ, अपर इंदिरानगर पुणे तसेच २ विधीसंघर्षित यांना दत्तवाडी, कोंढवा, बिबवेवाडी येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे केले तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. नमुद आरोपीकडे केले तपासात त्यांनी दिनांक: २७/०६/ २०२३ रोजी पहाटे ०३.३० वा चे सुमारास सैनिकवाडी, वडगावशेरी येथे एका इसमास धाक दाखवून त्याचेवर कोयत्याने वार करून त्याची स्प्लॅन्डर मोटारसायकल जबरदस्तीने चोरून आणल्याचे सांगीतले. त्याबाबत येरवडा पोलीस ठाणेस गु.र.नं. ४३१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून २ मोबाईल फोन, स्प्लेन्डर मोटारसायकल, दोन अॅक्टीवा असा कि रू. २,२०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ड) दिनांक २८/०६/२०२३ रोजी सायकाळी ०६/४० वा सुमारास हिराराम चनाराम देवासी त्यांचे दुकानात काम करत असताना आरोपी आशुतोष शिवाजी पवार राजिवन बापू चाळ, शेवाळवाडी, गौरव संतोष अडसूळ रा शेवाळवाडी व रवि संभाजी हजारे रा शेवाळवाडी यांनी दुकानातील कॅश काऊंटर तसेच दुकानातील इतर मिठाईचे काऊंटर, चार फिजर, कोल्ड्रींगचे काचा व दुकानातील काचा व दुकानाच्या बाहेर असलेले नाष्टा काऊन्टरच्या काचा हातातील धारदार शास्त्राने फोडून नाष्टा काऊन्टर मधील रोख रक्कम २०००/- रुपये जबरदस्तीने चोरी करुन त्यांच्या हातातील धारदार शस्त्र हे हवेत फिरवून खबरदार कोणी मध्ये आलातर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ९४९ / २०२३ भा. दं.वि. कलम ३९२.४२७,३४,५०६ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम (१) (३) सह १३५ या गुन्ह्यात खासगी कामासाठी आलेले अंमलदार विजयकुमार ढाकणे यांनी आरोपींचा पाठलाग करून आरोपी १)गौरव संतोष अडसुळे वय १९ वर्ष रा. शेवाळवाडी मांजरी पुणे २) रवी संभाजी हजारे वय १९ वर्ष रा. शेवाळवाडी हडपसर पुणे. ३) नयन उर्फ अभिषेक हरिदास भोसले वय २० वर्ष रा. सदर व १ विधीसंघर्षित बालक यांना अटक ताब्यात घेण्यात आले आहे. अशा प्रकारे हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून एका आठवड्यामध्ये ८ जबरी चो-या आणि १ वाहनचोरी असे ९ गुन्हे उघडकीस आणून १० आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांसह ४ टोळ्यांना ताब्यात घेतले. आहेत. टोळीतील गुन्हेगारांना मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कणिक, मा.सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मँडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, समीर पाडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, कुंडलीक केसकर, रशिद शेख, अजित मदने, चंद्रकांत रंजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे…

Previous Post

बसपा द्वारे आवळे बाबुंची जयंती साजरी, समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतकांना आदरांजली वाहली.

Next Post

अजित पवार यांची बंडखोरी, हिंगणघाट राष्ट्रवादी नेत्यांचा प्रतिक्रिया आल्या समोर.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अजित पवार यांची बंडखोरी, हिंगणघाट राष्ट्रवादी नेत्यांचा प्रतिक्रिया आल्या समोर.

अजित पवार यांची बंडखोरी, हिंगणघाट राष्ट्रवादी नेत्यांचा प्रतिक्रिया आल्या समोर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In