Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार यांची बंडखोरी, हिंगणघाट राष्ट्रवादी नेत्यांचा प्रतिक्रिया आल्या समोर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अजित पवार यांची बंडखोरी, हिंगणघाट राष्ट्रवादी नेत्यांचा प्रतिक्रिया आल्या समोर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून काही आमदार बरोबर घेऊन अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार बरोबर सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच आपल्यासोबत 35 आमदार असल्याचंही सांगितलं. आता स्थानिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार देखील निवडून आले होते. आता राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर या बाबंत राष्ट्रवादीचा अनेक नेत्याशी आणि कार्यकर्त्यांशी महाराष्ट्र संदेश न्युजच्या प्रतिनीधीनी बातचीत केलीय.

असे शंभर अजित पवार बनवणारी फॅक्टरी म्हणजे शरद पवार आहे. शरद पवार म्हणजेच पक्ष व मी शरद पवार साहेबांन सोबतच.. राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले

आज संपूर्ण राज्याने अजित पवार यांची ही नौटंकी पहिली, मी अगोदर पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या बरोबर होतो आणि नेहमी यांच्या सोबत असणार: माजी आमदार राजू तिमांडे

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हडपसर पोलीसांकडून एका आठवड्यामध्ये ८ रॉबरीसह ९ गुन्हे उघ.१० आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांच्या ४ टोळ्यांचा समावेश.रेकॉर्डवरिल गुन्हेगारांना मोका लावणार

Next Post

महाराष्ट्रातील राजकारण ! पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.ॲड.शैलेश बेरेपाटील

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्रातील राजकारण ! पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.ॲड.शैलेश बेरेपाटील

महाराष्ट्रातील राजकारण ! पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.ॲड.शैलेश बेरेपाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In