Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकाने मोबाईल चोरास शिताफीने पकडून एकुण ०५.०९,०००/- किं चे एकूण २९ स्मार्ट फोन / मोबाईल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकाने मोबाईल चोरास शिताफीने पकडून एकुण ०५.०९,०००/- किं चे एकूण २९ स्मार्ट फोन / मोबाईल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०३/०७/२०२३ रोजी २५,०० वा पासुन दि. ०४/०७/२०२३ रोजी ०२.०० वा पर्यंत ऑल आऊट ऑपरेशच्या अनुषंगाने समर्थ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक कारवाई व गुन्हेगार चेकींग करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार रोहिदास वाघीरे व पोलीस हवालदार जितेंद्र पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि एक इसम हातामध्ये पांढ-या रंगाची पिशवी घेवून नाना पेठ, मच्छी मार्केट येथे संशयास्पद उभा आहे, त्यावरून त्यांनी तपास पथकातील अधिकारी सुनिल रणदिवे यांना बातमीचा आशय कळविल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार तात्काळ नाना पेठ, मच्छी मार्केट येथे पोहचुन प्राप्त बातमी प्रमाणे एक इसम संशयीतरित्या हातामध्ये सफेद रंगाची पिशवी त्या ध्ये काहीतरी समान घेवून जात असताना दिसुन आला त्यास हाटकले असता तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास शिताफीने पकडुन त्याचे हातातील पांढ-या रंगाची पिशवीमध्ये मोबाईल असल्याचे आढळुन आल्याने त्यास नाव व पत्ता विचारता कुंदनकुमार अर्जुन माहातो, वय २५ वर्षे, रा. नयाटोला, कल्याणी महाराजपुर बजार, जिल्हा साहेबगंज पोलीस ठाणे तलझाडी राज्य झारखंड सध्या राह. मुंबई अंधेरी चकाला मरुग पाईपलाईन साईबाबा मंदिराजवळ, मुंबई असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता तो मुंबई येथून पुण्यात येवून मच्छी मार्केटमध्ये मच्छी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरून परराज्यात नेवून विकत असतो. त्याचे अंगझडती व घरझडतीतून चोरीस गेलेले एकूण ०५,०२,०००/- किं चे एकुण २९ स्मार्ट फोन/मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. सदीपसिंह गिल्ल पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर मा अशोक घुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे श्री. सुरेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो स्टे, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे, सपोफो दत्तात्रय भोसले, पोलीस हवा. रोहिदास वाघिरे, जितेंद्र पवार, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलीस नाईक रहिम शेख, पोशि कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदिप पवार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, हेमंत पेरणे यांनी केली आहे. पुणे शहर तसेच इतर पोलीस स्टेशनला मोबाईल चोरी संदर्भात गुन्हे दाखल असून अधिक तपास पोउनि रणदिवे हे करीत आहेत..

Previous Post

बेंगलुरु एफ.सी चे फुटबॉलपटू पराग श्रीवास यांचा हिंगनघाट येथे सत्कार, फुटबॉल खेळाडूंसाठी एक दिवसीय शिबिराचे संपन्न.

Next Post

हिंगणघाट येथे नारायण सेवा मित्र परिवाराने शिवभक्तांना दिली जलसेवा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट येथे नारायण सेवा मित्र परिवाराने शिवभक्तांना दिली जलसेवा.

हिंगणघाट येथे नारायण सेवा मित्र परिवाराने शिवभक्तांना दिली जलसेवा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In