Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट येथे नारायण सेवा मित्र परिवाराने शिवभक्तांना दिली जलसेवा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 5, 2023
in Uncategorized, धर्म, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे नारायण सेवा मित्र परिवाराने शिवभक्तांना दिली जलसेवा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री बालाजी महिला व भक्त मंडळाचे वतीने दिनांक ४ जुलै ते १० पर्यंत येथील मोहता भावणात श्री शिवपुराण कथेला सुरवात होत आहे. या निमित्याने ४ जुलै रोजी शिव पुराण महोत्सवा प्रसंगी बालाजी मंदिर येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येनी शिवभक्त महिला व पुरुष सहभागी होते. यावेळी स्थानिक कारंजा चौकात नारायण सेवा मित्र परिवाराचे वतीने थंड जलसेवा देण्यात आली. तळपत्या उन्हात भक्तजनांची तृष्णा भागविण्यात आली.

या सेवाभावी कार्यात नारायण सेवा मित्र परिवार चे अध्यक्ष महेश अग्रवाल, प्रेम बसंतानी, रूपचंद हेमनानी, विजय मुथा, विपिन खींवसरा, सुभाष लालवानी, वासुदेव त्रिवेदी, बृजमोहन करवा, अशोक सिंघवी, अमोल भूतड़ा, दिनेश वर्मा, तपेश चंदाराना, सुनील अलोनी, राकेश भट्ट , गोपाल पुरोहित, दिलीप घिया आदी नारायण सेवा मित्र परिवार चे पदाधिकारी व सदस्यांनी सेवा प्रदान केली.

Previous Post

समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकाने मोबाईल चोरास शिताफीने पकडून एकुण ०५.०९,०००/- किं चे एकूण २९ स्मार्ट फोन / मोबाईल जप्त.

Next Post

महाराष्ट्र परत एक भीषण अपघाताने हादळला, ट्रेलर बनला यमदूत; 11 वाहनांना धडक, 10 लोकांचा मृत्यू, 23 जण जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र परत एक भीषण अपघाताने हादळला, ट्रेलर बनला यमदूत; 11 वाहनांना धडक, 10 लोकांचा मृत्यू, 23 जण जखमी.

महाराष्ट्र परत एक भीषण अपघाताने हादळला, ट्रेलर बनला यमदूत; 11 वाहनांना धडक, 10 लोकांचा मृत्यू, 23 जण जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In