Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

कर्मभूमीतील उपजिल्हा रुग्णालयात बिस्किट व फळांचे वाटप, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या वाढदिवसाचा उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 7, 2023
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
कर्मभूमीतील उपजिल्हा रुग्णालयात बिस्किट व फळांचे वाटप, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या वाढदिवसाचा उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कांकडलवार यांनी आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात, किंबहुना अहेरी उप विभागात खऱ्या अर्थाने विकासाची मशाल पेटवली. अहेरी ही त्यांची कर्मभूमी. त्यामुळे या कर्मभूमीतील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी बिस्किट आणि फळांचे वाटप केले. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ न घालवता कंकडालवार यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांनाच कुटुंबातील सदस्य माणून त्यांच्या सोबत विविध कार्यक्रमात व्यस्त राहणे पसंत केले.

अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज अनेक लोक विविध कामे घेऊन येतात. त्यांची ती कामे करण्यात सदैव व्यस्त राहणाऱ्या अजयभाऊंना वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी गर्दी केली होती.ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी विविध पदे भूषविताना अजय कंकडालवार यांनी जमविलेला कार्यकर्त्यांचा गोतावळा किती मोठा आहे हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आले.

उपजिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमाप्रसंगी अहेरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, बांधकाम सभापती नौरास शेख, बालकल्याण सभापती मीना ओंडरे, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नगरसेविका ज्योती सडमेक, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विलास सिडाम, नगरसेवक महेश बकेवार, नगरसेवक विलास गलबले, माजी नगरसेविका ममता पटवर्धन, कुमार गुरनुले यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सिरोंचा येथे माजी जि.प अध्यक्ष कंकडालवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, रुग्णांना फळ वाटप व विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण.

Next Post

परतूर तालुक्यातील बाबुलातारा गावचे भूमीसुपुत्र ज्ञानेश्वर नाईकवाडे यांची MPSC च्या लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतूर तालुक्यातील बाबुलातारा गावचे भूमीसुपुत्र ज्ञानेश्वर नाईकवाडे यांची MPSC च्या लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

परतूर तालुक्यातील बाबुलातारा गावचे भूमीसुपुत्र ज्ञानेश्वर नाईकवाडे यांची MPSC च्या लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In