Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

बल्लारपूर येथील रोहिणी सूरपाम वकिली परीक्षेत पहिल्या मेरिट आल्याबद्दल कुलगुरू यांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 8, 2023
in गडचिरोली, चंद्रपूर, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बल्लारपूर येथील रोहिणी सूरपाम वकिली परीक्षेत पहिल्या मेरिट आल्याबद्दल कुलगुरू यांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- बुधवारी गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात रोहिणी सूरपाम हिला वकिली परीक्षेत पहिल्या मेरिट आल्याबद्दल कुलगुरू यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, या कार्यक्रमात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाचे उद्घाटन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले, यावेळी इतर कार्यक्रमांमुळे वेळेअभावी राष्ट्रपतींच्या यांच्या हस्ते केवळ पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इतर विद्यार्थ्यांचाही कूलगुरूंच्या हस्ते गौरव करण्यात आला.

वकिली परीक्षेत प्रथम गुणवत्ता प्राप्त झालेल्या बल्लारपूर येथील रोहिणी दिवाकर सुरपाम हिला प्रा. डॉ. श्रीराम कवडे, डॉ.अनिल चिताडे, डॉ. चंद्रमोर्ली सर, डॉ.अनिल चिताडे यांच्या उपस्थितीत डीन डॉ.अनिल चिताडे यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. साकुरे सर, डॉ. सूर्या सर आदींनी गुणवंत विद्यार्थिनी रोहिणीचा गौरव केला.

यासर्व यशस्वी विद्यार्थांनी याचे श्रेय एस.पी कॉलेजच्या प्राचार्या डॉ.अंजली हस्तक, डॉ.अभय बुटले, डॉ.पंकज काकडे, डॉ.सुवर्णा मगरूळकर, तरीका डोंगरे, ॲड. नंदिता नायर, डॉ. अजीज शेख व अन्य शिक्षक, कर्मचारी शांताराम पोटदुखे महाविद्यालय चंद्रपुर, आई श्रीमती ज्योति दिवाकर सुरपाम, पती अश्विन कुलमेथे आणि दादाजी तुलसीराम गेडाम यांनी दिले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये भारी ! गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी..2 देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत राउंड जप्त…

Next Post

भारत राष्ट्र समितिचे गुलाबी वादळ डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात नंदोरी गावात दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारत राष्ट्र समितिचे गुलाबी वादळ डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात नंदोरी गावात दाखल.

भारत राष्ट्र समितिचे गुलाबी वादळ डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात नंदोरी गावात दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In