Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट येथील जुने बसस्थानक परीसरातील अतीक्रमण झाले साफ, 43 वर्षानंतर घेतला मोकळा श्वास.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथील जुने बसस्थानक परीसरातील अतीक्रमण झाले साफ, 43 वर्षानंतर घेतला मोकळा श्वास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप वर्धा, उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील जुने बस स्थानक परिसरात मागील वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते. बऱ्याचदा हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्याला यश येत नव्हते. व्यवसायीकानी अतिक्रमण काढण्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने व्यवसायीकांची अपील फेटाळून लावल्याने पोलिसांच्या चोख बंदोबस्तात गुरवारी ता. 6 जुलैला हे अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे तब्बल 43 वर्षानंतर या परिसराने मोकळा श्वास घेतला.

हिंगणघाट शहरातील मुख्य मार्गावर असलेले जुने बस स्थानक अपुऱ्या जागे अभावी नवीन जागेवर 23 ऑक्टोंबर 1980 ला स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे या जागेवर नागरिकांनी अवैधरित्या अनेक लहान मोठ्या टपऱ्या टाकून व्यवसाय थाटले व एसटी बस स्थानकाची जागेवर अतिक्रमण करून जागा आपल्या ताब्यात घेतली होती. तेव्हापासून जुन्या बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात स्थायी व अस्थायी अतिक्रमण करण्यात आले होते.

राज्य परिवहन महामंडळाने हे अतिक्रमण परिसरस मोकळा करण्याचे उद्देशाने अनेत वेळा महसूल विभागाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र यश येत नव्हते. जुन्या बस स्थानक परिसरात अतिक्रमण धारकांनी आपले निवास व दुकाने थाटली होतो. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या या परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या आदेशाच्या विरोधात अतिक्रमण धारकांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 12 जूनला व्यावसायिकांची अपील खारिज केली. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचा अतिक्रमण काढण्याचाया मार्ग मोकळा झाला.

काही दिवसा अगोदर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावन्यात आली होती. त्यानंतर आज पोलिस संरक्षणात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यातील तीन निवासी अतिक्रमण. धारकांना काही कालावधीसाठी दिलासा दिल्याचे सांगण्यात आले. दिवसभर जुने बस स्थानक परिसरात ही कारवाई सुरू होती. अतिक्रमण खाली करताना स्थानिक अतिक्रमण धारकांनी सहकार्य केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

यावेळी अतिक्रमण कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार कांबळे, ठाणेदार कैलास पुंडकर, राज्यपरिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी विजय घायडे, विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती लोणे, व्यवस्थापक अनिल आमनेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ टापरे व महसूल विभाग आणि राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

अकोला हुतात्मा चौकात बसविले गतिरोधक, सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल.

Next Post

चंद्रपुरातमध्ये अस्वलीची दहशत; सकाळी फिरायला गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपुरातमध्ये अस्वलीची दहशत; सकाळी फिरायला गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला.

चंद्रपुरातमध्ये अस्वलीची दहशत; सकाळी फिरायला गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In