Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

डी. मार्ट सारख्या मोठमोठ्या मॉलचा कर्मचारी आहे असे भासवुन मॉलमध्ये चारचाकी वाहने वॅलेट पार्कंग करुन देतो असा बहाणा करुन येणा-या ग्राहकांची चारचाकी वाहने चोरणा-यास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
डी. मार्ट सारख्या मोठमोठ्या मॉलचा कर्मचारी आहे असे भासवुन मॉलमध्ये चारचाकी वाहने वॅलेट पार्कंग करुन देतो असा बहाणा करुन येणा-या ग्राहकांची चारचाकी वाहने चोरणा-यास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दिनांक ०८/०५/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील डी मार्ट सारख्या मॉलमध्ये येणान्या ग्राहकांना बॅलेट पार्कींग करुन देतो असे भासवुन त्यांची चारचाकी वाहने चोरणारा इसम हा कात्रज कोंढवा रोडवर थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रण कोंढवा रोडवर जावून शोध घेतला असता तेथे प्राप्त बातमीप्रमाणे इसम नामे ऋग्वेद चंद्रकांत भिसे, वय २३ वर्षे, रा. एस. आर. ए बिल्डींग, प्रयेजा सिटी मागे, सिंहगड रोड, पुणे हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८५/२०२३ भादंवि कलम ३७९ व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३३७ / २०२३ भादंवि कलम ४०६ ४२० अन्वये गुन्हयातील मारुती सुझुकी कंपनीची वेगनोर एक मारुती सुझुकी कंपनीची एस. एस्क ४ अशा दोन गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून त्याचेकडुन एक मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर व एक मारुती सुझुकी कंपनीची एस.एस्क फोर अशी एकुण १५,००,०००/- (पंधरा लाख रुपयांची दोन चारचाकी वाहने जप्त केली आहे.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सौ. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, समीर कदम, पोलीस उप निरीक्षक गौरव देव पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सचिन सरपाले, अभिजीत जाधव, अवधतु जमदाडे, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत की. एन. तनपुरे यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनच डीबी पथक तडकाफडकी केले बरखास्त, शहरात विविध चर्चा…!

Next Post

संताजी महाराज पालखी सोहळा समिती तर्फे राकॉ पार्टी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा सत्कार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
संताजी महाराज पालखी सोहळा समिती तर्फे राकॉ पार्टी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा सत्कार.

संताजी महाराज पालखी सोहळा समिती तर्फे राकॉ पार्टी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In