Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 02 पिस्टल 08 जिवंत काडतुसे, 01 सेंट्रो कार असा मुद्देमाल हस्तगत. गुन्हे शाखा युनिट 02 ची उल्लेखनीय कामगिरी

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 02 पिस्टल 08 जिवंत काडतुसे, 01 सेंट्रो कार असा मुद्देमाल हस्तगत. गुन्हे शाखा युनिट 02 ची उल्लेखनीय कामगिरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा.पोलीस आयुक्त सो श्री रितेश कुमार यांनी पुणे शहरातील खून, खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, घरफोडी, चेन स्नाचींगतसेच तडीपार आरोपींचा शोध घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 02 प्रभारी अधिकारी श्री नंदकुमार बिडवई, सपोनि वैशाली भोसले ,पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे व युनिट 02 कडील पोलिस हवालदार 1780 मोकाशी,2572 जाधव 6607 सरडे, 8403सोनूने, 8834 चव्हाण असे हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने यांना त्यांचे बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सिल्वर रंगाची हुंडाई सेंट्रो कंपनीची गाडी एम एच 12 डी एम 5068 मध्ये ०२ इसम बसलेले असून त्यांनी दोन गावठी पिस्तूल बाळगले आहे. सदर बातमी ची माहिती युनिट दोन *प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई यांना सांगितले त्यांनी सदरबाबत योग्य ते मार्गदर्शन करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे दोन पथके तयार करून विभागून रोडचे बाजूला सापळा लावून बातमी प्रमाणे एक सिल्वर रंगाची हुंडाई सेंट्रो गाडी एम एच १२ डी एम ५०६८ समोरून येत असल्याची खात्री झाल्याने युनिट ०२ कडील अधिकारी व वरील स्टाफच्या मदतीने 21.30 वाजता चे सुमारास गाडीसह त्यांना ताब्यात घेऊन हुंडाई सेंट्रो गाडी क्रमांक एम एच बारा डीएम ५०६८ मध्ये झडती घेतली असता गाडीचे डॅशबोर्ड मध्ये व त्यांचे अंगावर असे एकूण दोन लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅक्झिनसह व आठ जिवंत काडतूस असा एकूण 1,76,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल स पो नि वैशाली भोसले यांनी पंचनामा करून ताब्यात घेतला. नमुद इसमांची नावे १) हनुमंत मोतीराम पवार वय 31 वर्ष राहणार संत तुकाराम नगर येलवडी तालुका खेड जिल्हा पुणे २) ऋषिकेश सुदाम बोत्रे व 29 वर्ष राहणार मुक्काम पोस्ट खाळून रे विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ तालुका खेड जिल्हा पुणे असे असून सदर आरोपी रेकॉर्डवरील आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे ,श्री अमोल झेंडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ , श्री सुनील तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट २ कडील सपोनि वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने,उज्वल मोकाशी, अमोल सरडे, पुष्पेन्द्र चव्हाण, संजय जाधव, उत्तम तारू, साधना ताम्हणे,नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, निखिल जाधव, शंकर नेवसे, विनोद चव्हाण व नागनाथ राख यांनी केलली आहे.

Previous Post

सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिका दलित वस्ती सुधार योजनेच्या राखीव निधीचा गैरवापर अधिकाऱ्याच्या मालमत्तेची ED मार्फत चौकशी करा: वंचित

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडुन पान टपरी मधुन गांजा, बंटा गोळया विकणारे परराज्यातील इसमांस अटक करुन कि रु ४७३५०/- चा ऐवज त्यामध्ये ११० ग्रॅम गांजा ०३ फ्लो ५१५ ग्रॅम बंटा व इतर ऐवज जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडुन पान टपरी मधुन गांजा, बंटा गोळया विकणारे परराज्यातील इसमांस अटक करुन कि रु ४७३५०/- चा ऐवज त्यामध्ये ११० ग्रॅम गांजा ०३ फ्लो ५१५ ग्रॅम बंटा व इतर ऐवज जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडुन पान टपरी मधुन गांजा, बंटा गोळया विकणारे परराज्यातील इसमांस अटक करुन कि रु ४७३५०/- चा ऐवज त्यामध्ये ११० ग्रॅम गांजा ०३ फ्लो ५१५ ग्रॅम बंटा व इतर ऐवज जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In