Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडुन पान टपरी मधुन गांजा, बंटा गोळया विकणारे परराज्यातील इसमांस अटक करुन कि रु ४७३५०/- चा ऐवज त्यामध्ये ११० ग्रॅम गांजा ०३ फ्लो ५१५ ग्रॅम बंटा व इतर ऐवज जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडुन पान टपरी मधुन गांजा, बंटा गोळया विकणारे परराज्यातील इसमांस अटक करुन कि रु ४७३५०/- चा ऐवज त्यामध्ये ११० ग्रॅम गांजा ०३ फ्लो ५१५ ग्रॅम बंटा व इतर ऐवज जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक १ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुव, श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच कोम्बींग ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अमली पदार्थी तस्करी करणारे पान टप-यांमधुन विक्री करणारे गुन्हेगार यांची माहिती काढून कडक कारवाई करण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.

वरिष्ठांनी दिलेले आदेश व सूचना नुसार अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड यांनी त्यांचे अधिगस्त अधिकारी वहा कि शैलजा जानकर स्टाफ यांना त्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या नुसार दिनांक ०७/०७/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ओम साई पान शॉप कर्वेनगर गल्ली नंबर ८ चे समोर पुणे या ठिकाणी परराज्यातील इसम हा त्याचे ओम साई पान शॉप मधुनः त्याचे ओळखीचे लोकांना गांजा, बटा हे अंमली पदार्थ विक्री करीत अ मुद प्रमाणे मिळालेले बातमीचे अनुषंगाने कायदेशिर कारवाई करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी अधिनस्त स्टाफ, अधिकारी, यांना सुचना दिल्या त्यानुसार इकडील विभागाकडील अधिकारी व स्टकने सदर ठिकाणी सापळा रचुन कर्वेनगर गल्ली नंबर ८ समोर कॅनोल रोड येथील ओम साई पान शॉप या पान टपरी मध्ये छापा कारवाई केली असता नमुद ठिकाणी इसम नामे रामबाबु देवनारायन महतो, वय ३१ वर्षे कर्वेनगर कॅनोल रोड गल्ली नंबर ८ चे – समोर पुणे मुळ रा.गाव. रोहुवा, जि.सातावाडी, पोस्ट पोहबारवा राज्य बिहार हा त्याचे ओम साई पान शॉप या पान टपरीत एकुण ११० ग्रॅम गांजा, ०३ किलो ५१५ घंटा मोबाईल किं. ४७३५०/- चा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द वारजे माळवाडी पो स्टे येथे गुर नं २७९ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) ii (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस अंमलदार सचिन माळवे यांनी बिबवेवाडी पो स्टे येथे फिर्याद दिली आहे

वरील नमुद कारवाई ही मा. श्री. रितेश कुमार ऐलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. रामनाथ पोकळे अपर पोलीस क्त गुन्हे, मा. श्री. अमोल झेंडे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा.श्री सुनिल तांबे मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १, २ चे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक. गुन्हे शाखा पुणे शहर कडील श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, सचिन माळवे सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, नितेश जाधव, रेहाना शेख, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Previous Post

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 02 पिस्टल 08 जिवंत काडतुसे, 01 सेंट्रो कार असा मुद्देमाल हस्तगत. गुन्हे शाखा युनिट 02 ची उल्लेखनीय कामगिरी

Next Post

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, शाखा हिंगणघाट द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, शाखा हिंगणघाट द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, शाखा हिंगणघाट द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In