Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी ! नगरसेवक मेहबुब पानसरे यांच्या निर्घृण खुनातील मारेक-यास केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी ! नगरसेवक मेहबुब पानसरे यांच्या निर्घृण खुनातील मारेक-यास केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट ०६, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. ०७/०७/२०२३ रोजी धालेवाडी, जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे येथे महेबुब सय्यदलाल पानसरे यांचा जमिनीच्या वादातुन जेजुरी येथे निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३०१ / २०२३. भा.द.वि.क. ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयांची गंभीरता व संवेदनशीलता ओळखुन पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, श्री. संदीप कर्णिक यांनी सदर गुन्हयातील आरोपींतांचा शोध घेणेकरिता सुचना केल्या होत्या.

त्याअनुषंगाने दि. ११/०७/२०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल गुन्हे शाखा, युनिट-६, पुणे शहर यांना नमुद गुन्हयातील आरोपी नामे दत्ता मळेकर हा गायरानवस्ती, वाघोली, पुणे येथे रोडच्या कडेला संशयितरित्या थांबलेला असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथकाने गायरानवस्ती, वाघोली, पुणे येथे जावुन सापळा रचुन बातमीतील वर्णनाच्या इसम दत्ता मारुती मळेकर, वय ४५ वर्षे रा.६८३.गुरुवार पेठ,महाराणा प्रताप रोड, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपासकरता तो उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने, त्यास विश्वासात घेवुन तपास करता, त्याने ०४ दिवसापुर्वी त्याचे साथीदार वनेश परदेशी महादेव गुरव ऊर्फ काका परदेशी व इतर असे सर्वांनी मिळून माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांचा जमीनीच्या वादातुन खुन केल्याची कबुली दिली, त्यास पुढील कारवाई कामी जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, श्री. अगोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनिश निर्मल, पोउनि, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Previous Post

सांगली: महात्मा जोतिबा फुलेंची उद्यानातील सुशोभीकरणाच्या माध्यमातून विडंबना सेवक लोकहित मंचाचे प्रशांत कदम यांचा आरोप

Next Post

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दक्षिण नागपूर शाखेच्या वतीने प्रात्याक्षिक कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दक्षिण नागपूर शाखेच्या वतीने प्रात्याक्षिक कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दक्षिण नागपूर शाखेच्या वतीने प्रात्याक्षिक कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In