Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भद्रावती शहरातील असंख्य युवकांचा आशिष ठेगणे यांचे पुढाकाराने शिवसेनेत पक्षप्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 11, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भद्रावती शहरातील असंख्य युवकांचा आशिष ठेगणे यांचे पुढाकाराने शिवसेनेत पक्षप्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने तसेच किरणभाऊ पांडव शिवसेना पूर्व विदर्भ सपर्क प्रमुख, नागपूर यांचे सूचनेनुसार नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपुर यांचे नेतृत्वात जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांचे मुख्य पुढाकाराने भद्रावती शहरातील गवराळा वार्डातील असंख्य युवकांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

या पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलताना नितीन मत्ते यांनी युवकांचे राष्ट्राच्या उन्नती मध्ये काय स्थान आहे? हे सर्व युवकांना पटवून देवून शिवसेना वाढी मध्ये युवकांचा मोठा हातभार कसा लागेल, याचे देखील यथोचित्त मार्गदर्शन नितीन मते यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी युवकांचं मोठं योगदान अभिप्रेत आहे. त्यासाठी किरण भाऊ पांडव हे अहोरात्र मेहनत घेत असून त्यांच्या या मेहनतीला आपल्याला साथ द्यायची आहे, असे आवाहन युवकांना नितीनभाऊ मत्ते यांनी केले. यावेळी मनीष बुच्चे व प्रथम गेडाम यांचे नेतृत्वात असंख्य युवकांनी शिवसेनेमध्ये नितीन भाऊ मते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भद्रावती शहराचे शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश केला.

यावेळी भद्रावती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर भाऊ पांडे, कमलाकांजी कळसकर, चेतनजी घोरपडे, अर्पित कुमरे,अक्षय आस्कर, दिनेश चिंचोलकर, सुधीर सावंनकर, अजय क्षिरसागर, तरुण आत्राम, ओमकार बुच्छे, रोशन बदखल व अनेक युवक शिवसैनिक उपस्थित होते.

Previous Post

अवैध दारु वाहतुकीवर कारवाई, वाहनासह 6 लाखाचा माल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

Next Post

समृध्दीवर महामार्गा वर वाहनास 100 किमी अंतरावर थांबा द्यावा, प्रवाशांच्या सुरक्षितते साठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समृध्दीवर महामार्गा वर वाहनास 100 किमी अंतरावर थांबा द्यावा, प्रवाशांच्या सुरक्षितते साठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्या.

समृध्दीवर महामार्गा वर वाहनास 100 किमी अंतरावर थांबा द्यावा, प्रवाशांच्या सुरक्षितते साठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In