Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

चांगल्या धम्माच्या साहित्याची गरज आहे: डॉ. अनिल सूर्या नवी दिल्ली; डॉ.के.पी. वासनिक यांच्या पुस्तक विमोचन सोहळ्यात प्रतिपादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 12, 2023
in देश विदेश, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, संपादकीय, साहित्य /कविता
0 0
0
चांगल्या धम्माच्या साहित्याची गरज आहे: डॉ. अनिल सूर्या नवी दिल्ली; डॉ.के.पी. वासनिक यांच्या पुस्तक विमोचन सोहळ्यात प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्ससंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या १९५६ च्या धम्म क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात बुद्ध धम्मावर साहित्याची निर्मिती झाली आणि त्याची सुरुवात मराठी भाषेतून होऊन नंतर अनेक भाष्यामधे निर्मिती झाली. अजूनही बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी सामान्य वाचकांना काही ठराविक ग्रंथीचीच मदत घ्यावी लागते. डॉक्टर के पी. वासनिक यांचे धम्मावरील साहित्य त्यादृष्टीने वाचकांना अत्यंत उपयोगी ठरत आहे असे मत प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, गजलकार डॉक्टर अनिल सूर्या, नवी दिल्ली यांनी मांडले.

डॉक्टर के. पी. वासनिक नवी दिल्ली यांचे “Buddha on Happiness“ इंग्रजी पुस्तकाचे कन्नड भाषेत श्री नारायण कांबळे बीदर कर्नाटक यांनी अनुवाद केला असून स्नेहा पब्लिशर्स बंगलोर ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे दिनांक ९ जुलै २०२३, रविवारी दिल्ली येथे एका कार्यक्रमात डॉक्टर अनिल सूर्या यांचे हस्ते विमोचन करण्यात आले.

डॉ. कृपाकर प्रल्हाद वासनिक नागपुर जिल्हातील कुही तालुक्यातील मूळचे रहिवाशी असून नुकतेच भारत सरकार सेवेतून अतिरिक्त आयुक्त या पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी विविध जर्नल्स आणि वृत्तपत्रांमध्ये १०० हून अधिक अभ्यासपूर्ण लेखांचे योगदान दिले आहे . त्यांनी विविध विषयवार अभ्यासपूर्ण आठ पुढील पुस्तके लिहिली आहेत;

डॉ. कृपाकर वासनिक त्याचा साहित्याचा अभ्यास केला तर त्यांनी मानवाचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, महिला, शेतकरी हाच राहिला आहे. त्यांचे साहित्य हे मानवाच्या कल्याणासाठी सर्वांगीण विकास साध्यण्यासाठी अनमोल ठेवा आहे. अगदी सळल आणि सोप्या भाषेत त्यांनी मानव कल्याणाचे सार आपल्या पुस्तकातून सर्व जनतेसमोर मांडले आहे.

१) Women in Agriculture – Strategy for Socio-Economic Empowerment.. २) The Lost People – An Analysis of Indian Poverty. ३) Agricultural Revolution – A Vision of the Future. ४) Secrets of Happiness. ५) Skilling Trainers – A Complete Guide for Trainers and Learners. ६) Buddha on Happiness. ७) Buddha in Our Daily Life. ८) बुद्धा से सीखे जीवन जीने की कला. हे पुस्तक डॉ. कृपाकर प्रल्हाद वासनिक यांनी लिहून प्रकाशित केले आहे.

या पुस्तक विमोचन सोहळ्या प्रसंगी श्री. ओंकारसिंग, अतिरिक्त जनरल मॅनेजर, नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन; श्री. जगदीश , संचार मंत्रालय; ज्योत्स्ना वासनिक विभागीय व्यवस्थापक LIC; श्रीमती मंजू नागरवाल, शिक्षा विभाग दिल्ली सरकार, श्री. मुकेश उके सेवानिवृत्त रेव्हूनू इन्स्पेक्टर, ऐश्वर्या वासनिक प्रशाशन अधिकारी, भारत सरकार, एडवोकेट अवंतिका सह अनेक नागरिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मुंबई शेकडो माथाडी कामगारांचा भारतीय जनता पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.

Next Post

महाराष्ट्राचे बिहार करायचा आहे का? नागपुर मध्ये चक्क बिकनीवर तरुणीचा अश्लील डान्स.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्राचे बिहार करायचा आहे का? नागपुर मध्ये चक्क  बिकनीवर तरुणीचा अश्लील डान्स.

महाराष्ट्राचे बिहार करायचा आहे का? नागपुर मध्ये चक्क बिकनीवर तरुणीचा अश्लील डान्स.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In