Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंदननगर पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेली किंमती बॅग, महिलेस तात्काळ परत मिळवुन दिली

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 12, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंदननगर पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेली किंमती बॅग, महिलेस तात्काळ परत मिळवुन दिली
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:- महिला तक्रारदार नामे प्रियंका विलास चव्हाण, वय २८ वर्षे, रा. मांजरी घुले नगर, हडपसर पुणे या दि. ११/०७/२०१३ रोजी दुपारी १२ /२० वा. चे सुमारास मुढवा चौक गुढवा गुणे येथून रिक्षात बसुन त्या रॅडीसन चौक खराडी पुणे येथे उतरल्या असता त्यांची एक किंमती मुद्देमाल असलेली पर्स रिक्षामध्ये विसरून राहिली होती. त्या तेव्हा ते तात्काळ चंदननगर पोलीस स्टेशनला आल्यानंतर तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी धांडे, नामदेव गडदरे यांनी सीसीटीव्ही फुटेज द्वारे रिक्षाचा शोध घेवून तक्रारदार यांना त्यांची पर्स व त्यामध्ये असलेली किंमती मुद्देमाल परत मिळवुन दिला. पर्समध्ये असलेला मुद्देमाल खालील प्रमाणे

१- ३०,०००/- रू किंमतीच्या ५ ग्रॅम वजनाच्या कानातील पर सोन्याच्या रिंगा,
२- ५,०००/- रू किंमतीच्या ०२ पैंजन जोड
३- २०००/- रू रोख रक्कम
४- ओरीजनल आधारकार्ड, पॅनकार्ड, ३ एटीएम कार्ड असा एकूण ३७,५००/- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी ही मा. राजेंद्र लांडगे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंदननगर पो स्टे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, पोलीस अंमलदार शिवाजी घोडे नामदेव गडदरे, सचिण रणदिवे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, श्रीकांत कोद्रे, गणेश हांडगर यांनी केली आहे…

Previous Post

नागपुर: प्रशासनाच्या जाचामुळे शिक्षकाने केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उल्लेख पत्नीला फोनवर दिली…

Next Post

वाशिमचे नागरिक भगवान भरोसे, पंधरा दिवसांपूर्वी बनलेला रस्त्याचे डांबर निघून त्यात पडले जीवघेणे गड्डे.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वाशिमचे नागरिक भगवान भरोसे, पंधरा दिवसांपूर्वी बनलेला रस्त्याचे डांबर निघून त्यात पडले जीवघेणे गड्डे.

वाशिमचे नागरिक भगवान भरोसे, पंधरा दिवसांपूर्वी बनलेला रस्त्याचे डांबर निघून त्यात पडले जीवघेणे गड्डे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In