Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

वाशिम जिल्हात पेरलं पण उगवलंच नाही, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात, माय बाप सरकारने कारवाई करावी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वाशिम जिल्हात पेरलं पण उगवलंच नाही, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात, माय बाप सरकारने कारवाई करावी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- विदर्भातील शेतकऱ्यांना नेहमीच अनेक समस्यांचा सामना करत शेती करावी लागते, पाऊसपाणी, हवामान, हंगाम आणि शेतकरी यामध्ये एक अद्वैत नाते आहे. या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होत आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, तर कधी गारपीट आणि दुबार पेरणी हे स्वप्नभंग सोबत घेऊन शेतकरी वावरत, खुरडत आणि सरपटत राहतो.

वाशिम जिल्हात पेरलं पण उगवलंच नाही, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात, माय बाप सरकारने कारवाई करावी.@InfoWashim pic.twitter.com/BMf2W3Y9sz

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) July 13, 2023

शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. पेरा करूनही ते अंकुरले नाही, तर शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळते. सद्य:स्थितीत विदर्भावर हे संकट ओढवले आहे. वाशिम जिल्ह्यात उशिरा आलेल्या पावसानंतर आता सोयाबीन पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, परंतु बियाणे अंकुरले नसल्याने शेतकऱ्यांवर आता नवीन संकट ओढवल आहे.

वाशिम तालुक्यातील टो येथील शेतकरी नागेश शिवाजी काकडे यांनी शहरातील पुसद नाका येथे असलेल्या विघनहर्ता कृषी सेवा केंद्रातून सोया केडीएस ७५३, बॅच नं. २०० आदित्य सिड्स कंपनीचे १० मे २०२४ राजी मुदत संपणाऱ्या २४ किलोच्या च्या ४ बॅगा ६ जून रोजी खरेदी केल्या होत्या. विकत घेतल्या आणि ५ जुलै राजी तुरीसह त्याची पेरणी केली. तूर व्यवस्थित उगवली मात्र सोयाबीन उगवलेच नाही. विशेष म्हणजे सोयाबीन बियाणे बॅगवर दिलेला बॅच क्रमांक व शेतकऱ्याला दिलेल्या बिलावर बॅच क्रमांक हा वेगळा लिहलेला असल्याचे शेतकरी तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कृषी सेवा केंद्राचा परवाना तातडीने रद्द करावा व शेतकऱ्याला, पेरणीसाठी झालेला बियाणे, खत, ट्रॅक्टर, मजुरी व आता दुबार पेरणीचा खर्च भरून द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष बालाजी मोरे यांनी दिला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सावनेर मधील रस्ते मरण झाले स्वस्ते, गणेश मंदिर रस्ता की पांधन रस्ता, जीव गेल्यावर जगणार काय प्रशासन.

Next Post

पैशाचे आमिष दाखवून धमकावून अकोला जिल्हातील दलीत ‘शुभम’ बनला मुस्लिम ‘मोहम्मद अली’?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पैशाचे आमिष दाखवून धमकावून अकोला जिल्हातील दलीत ‘शुभम’ बनला मुस्लिम ‘मोहम्मद अली’?

पैशाचे आमिष दाखवून धमकावून अकोला जिल्हातील दलीत 'शुभम' बनला मुस्लिम 'मोहम्मद अली'?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In