Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर मधील रस्ते मरण झाले स्वस्ते, गणेश मंदिर रस्ता की पांधन रस्ता, जीव गेल्यावर जगणार काय प्रशासन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
सावनेर मधील रस्ते मरण झाले स्वस्ते, गणेश मंदिर रस्ता की पांधन रस्ता, जीव गेल्यावर जगणार काय प्रशासन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर,13 जुलै:- सावनेर बस स्थानकामागून येणाऱ्या आतील रोडवरून गणेश मंदिर, नक्षत्र कॉलनी कडे जाणाऱ्या रोडची फार दुरावस्था झालेली आहे.
ह्या रोडनी गणेश मंदिर असल्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्यांची तसेच कॉलनीत राहणाऱ्या लोकांची वर्दळ जास्त आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन एक महिना झाला असून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची रोडची मरंमत, मुरूम टाकलेला नाही. ह्या रोडनी रोजच्या रोजच छोटे मोठे अपघात सुरूच राहतात. कोणी चालता चालता घसरतो तर, कोणी सायकल वरून घसरून पडतो, तर कोणी मोटर सायकल वरून घसरून पडलेले आहे. मोठी गाडी जर ह्या रोड वरून गेली तर जाणाऱ्या येणाऱ्याच्या अंगावर चिखल उडतो. गणेश मंदिर रोड ला पांधन रस्त्याचे स्वरूप आले आहे.

या जीवघेण्या रास्त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहत करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा असर पडतांना दिसत नाही. ह्या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्ष दिसत आहे. प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? असा प्रश्न नागरिकांना आहे.

सध्या सावनेर नगरपरिषद मध्ये प्रशासन बसलेले असल्याने माजी नगरसेवक या प्रमुख मागणीकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. त्यामुळे निवडणूक आली की, पावसाच्या मेंडका सारके बाहेर येतात. त्यामुळे या नगरसेवकावर मोठे प्रश्न चिन्ह नागरिकांनी निर्माण केले आहे. यावेळी 15 दिवसात या रोडवर मुरूम, गिट्टी चे डस्ट न टाकल्यास स्थानिक नागरिकांनी प्रशासनास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगाराच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शिंदे फडणवीस पवार सरकारने केले तरुणाची संतप्त प्रतिक्रिया.

Next Post

वाशिम जिल्हात पेरलं पण उगवलंच नाही, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात, माय बाप सरकारने कारवाई करावी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्हात पेरलं पण उगवलंच नाही, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात, माय बाप सरकारने कारवाई करावी.

वाशिम जिल्हात पेरलं पण उगवलंच नाही, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात, माय बाप सरकारने कारवाई करावी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In