Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वडनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अभिषेक बागडे त्यांच्या वाढदिवस गुरुदयालसिंग जुनी मित्रपरिवार तर्फे वृक्षारोपण करून साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 14, 2023
in Uncategorized, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वडनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अभिषेक बागडे त्यांच्या वाढदिवस गुरुदयालसिंग जुनी मित्रपरिवार तर्फे वृक्षारोपण करून साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले अभिषेक बागडे त्यांच्या वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते गुरुदयालसिंग जुनी मित्रपरिवार तर्फे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

अभिषेक बागडे यांनी वडनेर गावात त्यांनी आपले जीवनाचे दोन वर्ष सेवा केली. आज अभिषेक बागडे यांची नागपूर येथे पदनिवृत्ती झाली त्या निमित्ताने त्यांच्या सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते गुरुदयालसिंघ जुनी यांनी यावेळी अभिषेक बागडे यांच्या पोलीस सेवेतील कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गावात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावू नये म्हणून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे आज आम्ही सर्वांनी त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाला वडनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, समीर कांमडी, प्रशांत वैद्य, गुरुदयालसिंघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर सामाजिक कार्यकर्ते, प्रशांत दरोडे, विजुभाऊ पडोळे, नानाभाऊ माणिकपुरे, आकाश अढाल, प्रफुल अढाल, गजू बोरकर, आकाश झाडे, पत्रकार सचिन महाजन व कर्मचारी मित्रपरिवार उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वर्धा: आपल्याच मुलीचा मृतदेह घरात पुरून, 10 दिवस त्याच्यावर झोपले; चार भिंतीच्या असं काय घडलं?

Next Post

औद्योगिक कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण व सुरक्षिततेबाबत पोलीस अधिकाऱ्यांचा कंपनी प्रतिनिधींशी संवाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
औद्योगिक कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण व सुरक्षिततेबाबत पोलीस अधिकाऱ्यांचा कंपनी प्रतिनिधींशी संवाद.

औद्योगिक कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण व सुरक्षिततेबाबत पोलीस अधिकाऱ्यांचा कंपनी प्रतिनिधींशी संवाद.

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In