Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रात्रीच्या वेळी पालघनचा धाक दाखवुन वाटसरुना लुटणारी टोळी अटक करुन युनिट ०४ ने केले ०२ जबरी चोरीचे गुन्हे उघड

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 14, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रात्रीच्या वेळी पालघनचा धाक दाखवुन वाटसरुना लुटणारी टोळी अटक करुन युनिट ०४ ने केले ०२ जबरी चोरीचे गुन्हे उघड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

युनिट ४, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी पुणे शहरातील शरीरा विरुद्ध व गालगते विरुद्ध दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करून सदरचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत तसेच फरारी व पाहिजे आरोपी यांचा शोध घेऊन मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. प्राप्त आदेशाचे अनुषंगाने मा. श्री. गणेश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ४. पुणे शहर यांनी वरिलप्रमाणे विशेष मोहिम राबवुन कार्यवाही करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. प्राप्त आदेश व सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, सोबत पोलीस हवालदार संजय आदारी, प्रविण ‘भालचिम पोलीस नाईक विनोद महाजन, नागेशसिंग कुँवर, स्वप्निल कांबळे असे पोलीस ठाणे विमानतळ गु. र न. ३२७/२०२३ मा द. वि. कलम ३९२, ३४ व पोलीस ठाणे येरवडा गु. र. नं. ४४३/२०२३ भा. द. वि. कलम ३९२, ३४ या अनोळखी आरोपीतांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासा दरम्यान पोलीस नाईक विनोद महाजन व नागेशसिंग कुँवर यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “विमाननगर मधिल सिम्बॉयसिस कॉलेज जवळ व कल्याणी नगर, येरवडा येथे रात्रीचे वेळी धारधार शस्त्राचा धाक दाखवुन गुन्हे करणारे आरोपी नामे गौरव ऊर्फ सलमान खान, साहिल ऊर्फ मोबासाई शेख व कैफ शेख हे तिघे पार्किंग नं. ०३ संगमवाडी पुणे येथे बसले आहेत.” अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. मिळालेली बातमी मा. वरिष्ठांना कळविली असता त्यांनी नमुद ठिकाणी तात्काळ स्टाफ पाठवुन आरोपीतांना कायदेशीर कारवाई कामी ताब्यात पेणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील सोबत सोबत पोलीस हवालदार संजय आढारी, प्रविण भालचिम, पोलीस नाईक विनोद महाजन, नागेशसिंग कुँवर, स्वप्निल कांबळे यांनी बातमीच्या ठिकाणी तात्काळ जावून आरोपी नामे १) साहिल ऊर्फ मोबासाई समीर शेख वय २१ रा. यशवंत नगर मच्छि मार्केट मागे, शेलार चाळ येरवडा पुणे व एक बाल अपचारी यांना शिताफीने ताब्यात घेतले ताब्यातील आरोपी व बालअपचारी यांच्याकडे सखोल तपास करून त्यांनी त्यांचे साथीदार (फरार) नामे कैफ शेख विजय ऊर्फ डुड राठोड यांच्या मदतीने केलेले १) पोलीस ठाणे विमानतळ गु. र. नं. ३२७/२०२३ भा. द. वि. कलम ३९२, ३४ व २) पोलीस ठाणे गेरवडा गु. र. न. ४४३ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ हे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तसेच आरोपीतांनी गुन्हा करण्याकरीता वापरलेली पालघन व १०,०००/- रु किमतीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन हस्तगत केला आहे..

नमुद आरोपीतांना पुढील कारवाईकरीता पोलीस ठाणे विमानतळ, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पोलीस ठाणे विमानतळ आरोपींतांची पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांच्याकडे पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुका गुन्हे शाखा श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री. सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार सोबत सोबत पोलीस हवालदार संजय आढारी, प्रविण भालचिंग, पोलीस नाईक विनोद महाजन, नागेशसिंग कुँवर, स्वप्निल कांबळे या युनिट ०४ चे पथकाने केलेली आहे.

Previous Post

पुण्यात अग्नितांडव, कापडाच्या गोदामाला लागली भीषण आग, दूरपर्यंत दिसून येत होते धुराचे लोट.

Next Post

मूल – चंद्रपूर मार्गावरील एमआयडीसी परीसरात मजूर घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला अपघात.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मूल – चंद्रपूर मार्गावरील एमआयडीसी परीसरात मजूर घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला अपघात.

मूल - चंद्रपूर मार्गावरील एमआयडीसी परीसरात मजूर घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला अपघात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In