Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर: 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; दु:खात बुडलेल्या वडिलांने आपल्या मुलीचे केलं नेत्रदान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; दु:खात बुडलेल्या वडिलांने आपल्या मुलीचे केलं नेत्रदान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे आजाराने ग्रस्त एका तरुणीने आजारपणाचा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या केली. तरुण मुलीने आत्महत्या केल्याचे कुटुंबावर दुःखाचे पहाड खचले पण या दुःखद प्रसंगी त्या तरुणीच्या वडिलांनी एक नवीन आदर्श निर्माण केला. या मृतक तरुणीचे नेत्रदान करून तिचे नेत्राने दुर्सऱ्या एकाला दुष्टी देण्याचे काम केलं. ही घटना शुक्रवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास बाबूपेठ परिसरात घडली. प्रज्ञा कालिदास उंदीरवाडे वय 22 वर्ष असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

कालिदास उंदीरवाडे हे आपल्या कुटुंबीयांसह बाबूपेठ येथे राहतात. ते मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तीन मुलींपैकी सर्वांत लहान असलेल्या प्रज्ञाला मागील काही दिवसां पासून आजार जडला होता. तिच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, सततच्या असह्य वेदनांनी ती त्रस्त होती. शुक्रवारी तिला अशाच वेदना झाल्या. दरम्यान, घरीच कुणीच नव्हते. हीच संधी साधून प्रज्ञाने घरीच गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीय घरी येताच हा प्रकार समोर आला.

याबाबतची माहिती रामनगर पोलिस स्टेशनला देण्यात आली. दरम्यान, रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, देवीदास राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तरुण मुलीने आत्महत्या केल्याने पालकांनी हंबरडा फोडला. मात्र, आपल्या मुलीचे डोळे इतर मुलींच्या आयुष्यात उजेड निर्माण करू शकतात, ही बाब ओळखून त्यांनी आत्महत्येचे दु:ख पचवून मुलीचे नेत्रदान केले. मजूर असलेल्या प्रज्ञाच्या वडिलांचा हा आदर्श सर्वांनाच प्रेरणादायी ठरत आहे.

समोर आली सुसाइड नोट…आत्महत्या करण्यापूर्वी प्रज्ञाने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यामुळे मी आजाराने त्रस्त झाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. घटनेचा पुढील तपास एएसआय रमेश देवगडे व पोलिस शिपाई महेश सोयाम करत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मूल – चंद्रपूर मार्गावरील एमआयडीसी परीसरात मजूर घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला अपघात.

Next Post

अकोला शहरात इंदुमती ट्रॅव्हल्समुळे झाला अपघात तलाठी थोरात यांचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला शहरात इंदुमती ट्रॅव्हल्समुळे झाला अपघात तलाठी थोरात यांचा जागीच मृत्यू.

अकोला शहरात इंदुमती ट्रॅव्हल्समुळे झाला अपघात तलाठी थोरात यांचा जागीच मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In