Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

अकोला शहरात इंदुमती ट्रॅव्हल्समुळे झाला अपघात तलाठी थोरात यांचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला शहरात इंदुमती ट्रॅव्हल्समुळे झाला अपघात तलाठी थोरात यांचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरात एक अपघाताची घटना समोर आली आहे. येथील निमवाडी भागात उतरणारा उड्डाणपूल येथे आज शनिवारी सकाळच्या सुमारास खाजगी बस इंदुमती ट्रॅव्हल्स मुळे अपघात झाला असून शहरातील उमरी भागात राहणारे तलाठी नीलकंठ थोरात यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

इंदुमती ट्रॅव्हल्स कंपनीची गाडी क्र एम एच ०९ ई एम ७३४१ या गाडीचे गाडीच्या मागील भागजवळ असलेले टूल बॉक्स चे झाकण उघडले गेल्याने नीमवाडी भागात उड्डाण पूल सुरु होत असलेल्या ठिकाणी अपघात झाला असून यामध्ये शहरातील उमरी भागात राहणारे तलाठी नीलकंठ थोरात यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हया घटनेनंतर खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघाताची माहिती घेऊन ती इंदुमती ट्रॅव्हल्स ची गाडी पोलिस ठाण्यात आणली असून मृतक थोरात यांना सरवोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे व पोलिस अधिक तपासासाठी गुंतले आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

चंद्रपूर: 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; दु:खात बुडलेल्या वडिलांने आपल्या मुलीचे केलं नेत्रदान.

Next Post

धूम स्टाईलने नागरिकांचे मोबाईल्स मॅचिंग करणारे, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
धूम स्टाईलने नागरिकांचे मोबाईल्स मॅचिंग करणारे, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात.

धूम स्टाईलने नागरिकांचे मोबाईल्स मॅचिंग करणारे, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In