Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

यवतमाळ जिल्हात नावालाच डिजिटल शाळा, एक शिक्षक आणि ६९ विद्यार्थी, पालकांचा शिक्षण विभागावर संताप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, यवतमाळ, विदर्भ
0 0
0
यवतमाळ जिल्हात नावालाच डिजिटल शाळा, एक शिक्षक आणि ६९ विद्यार्थी, पालकांचा शिक्षण विभागावर संताप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी मो.नं .7620029220

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन झरि जामनी:- सरकारने अनेक बोंब मारून डिजिटल शाळा निर्माण करण्याचा बढाया मारल्या पण यवतमाळ जिल्हातील झरि जामणी तालुक्यामधून डिजिटल शाळाचे धडक वास्तव समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे सुरू असलेले सावळा गोंधळ समोर आला आहे.

झरि जामणी तालुक्यातील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा खडकडोह येथे एक शिक्षक आणि ६९ विद्यार्थी असून एक शिक्षक इतक्या विद्यार्थांना कसं शिक्षण देणार हा मोठ्या प्रश्न आज शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना पडला आहे. खडकडोह येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये १ ते ७ वर्ग आहे त्यामध्ये पटावर मुल ६९ विद्यार्थी आहे. पहिली मध्ये ०७ विद्यार्थी, दुसरी १५, तिसरी ०९, चौथी १०, पाचवी १३, सहावी ०९, सातवी ०६ अशी एकूण पटावर संख्या ६९ आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकडोह ही नावालाच डिजिटल शाळा. एक शिक्षक आणि ६९ विद्यार्थी तर ते येवढ्या मुलांना एक शिक्षक कसा काय शिकवणार अशे मुलांच्या पालकांना वाटू लागले. पालकांनी शिक्षण विभागावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डिजिटल शाळा ही नावालाच काय सर्व सोई उपलब्ध असून सुद्धा त्या डिजिटल बोर्ड ला पडक्यानी झाकून ठेवले आहे, विद्यार्थांना त्या डिजिटलचा काय उपयोग आणि ते कशासाठी चालूच नाही तर काय शिकणार ते विद्यार्थी, या कडे शिक्षण विभागाने लक्ष द्यायला हवे पालकांनी म्हंटले आहे.

पालकांनी शिक्षण विभागावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आधी तीन शिक्षक होते त्यांची बदली करून नव्याने नवी शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये एकाच शिक्षकाची नियुक्ती केली म्हणून पालक शिक्षण विभागावर नाराजी व्यक्त करीत आहे. शाळा ही विद्यार्थ्याचा जीवनातील पहिली पायरी असून तीच पहिली पायरी मजबूत नाही. या शाळेत छतावरून पाऊसाचे पाणी पडते भीती मधून पानी वर्ग खोली मध्ये शिरत असते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

“दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची कौतुकास्पद कामगिरी!घरफोडी चोरी करणा-या महिलेस यांनी केले जेरबंद”…

Next Post

आर्वी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आर्वी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी.

आर्वी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In