पंकेष जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- युनिट 5 कडील अधिकारी आणि अंमलदार कॉम्बिग ऑपरेशन अनुषंगाने हडपसर पोस्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करताना चोरीचे मोबाईल विक्री करणेसाठी आरोपी आले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना मगरपट्टा चौक येथून ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारले असता त्यांची नावे विधी संघर्षित बालक 1), 2) हदी हसन सरफराज इराणी वय 23 वर्षे रा. सदर 3) जावेद युसुफ अली इराणी, वय 27 वर्षे रा. सदर अशी असून त्यांच्या अंग झडतीमध्ये एकूण रक्कम रु.80000/- किमतीचे विविध कंपनीचे 08 मोबाईल फोन मिळून आले. सदरचे मोबाईल फोन चोरीचे असल्याचे निष्पन्न होऊन जबरी चोरी आणि चोरीचे एकूण 09 गुन्हे उघड झाले आहेत.
1) हडपसर पोस्टे गुरनं 1548/22 ipc 394
2) हडपसर पोस्टे गुरनं 949/23 ipc 392
3) हडपसर पोस्टे गुरनं 1032/23 ipc 392
4) भरती विदयापीठ पोस्टे गुरनं 00/23 ipc 392
5) सहकार नगर पोस्टे गुरनं 00/23 ipc 392
6)यवत पोस्टे गुरनं 481/23 ipc 392, 34 (पाहिजे आरोपी)
7) मुंढवा पोस्टे गुरनं 227/23 ipc 379
8) हडपसर पोस्टे गुरनं 896/23 ipc 379
9) वानवडी पोस्टे गुरनं 315/23 ipc 379
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सर , मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री.सतीश गोवेकर सर ,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पोनि उल्हास कदम, सपोनि/बाबर, पोउपनि/लोहोटे, मपोउपनि गपाट,पोहवा/ साबळे, गायकवाड,शेगर, टिळेकर,शेख पोना/शिवले, सय्यद, नाळे,पोशि/ ढमढेरे,कांबळे, यांनी केली आहे.

