Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

20 जुलै ला वंचित बहुजन आघाडीचा मुंबई मंत्रालयावर महामोर्चा, राज्यातील हजारो कार्यकर्ते होणार सहभागी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 17, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ
0 0
0
20 जुलै ला वंचित बहुजन आघाडीचा मुंबई मंत्रालयावर महामोर्चा, राज्यातील हजारो कार्यकर्ते होणार सहभागी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती/मुंबई:- राज्यातील गायरान व गावठान अतिक्रमण धारकांच्या जमिनीशी निगडीत असलेल्या प्रश्ना संदर्भात 20 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता भायखळा ते मंत्रालयापर्यत महामोर्चा पायी चालत होणार आहे,

वंचित बहुजन आघाडी ने जनतेच्या वाढत्या गरजाचां व सरकारचे दुर्लक्ष होत असलेल्या विषयाची दख्खल घेऊन हिवाळी अधिवेशनात मंत्रालयावर महा मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेऊन २० जुलै रोजी आयोजन केले आहे. अनेक वर्षांपासून रखडत असलेल्या अडचणी मोर्चाच्या माध्यमातून मांडत आहेत त्यात प्रमुख मागण्या गावरान धारक शासकीय / जमीनी अतीक्रमन धारकाच्या नावे नियमाकुल करा तसेच गावरान धारकांना भुमीहिनाच्या शेतीचा सातबारा द्या. बेघर अनुसूचित जाती जमाती आदीवासी भटक्या विमुक्त भुमीहिनांना घरकुलाचा लाभ देतजागा सरसकट 7/12 मालकी हक्काचा करा व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत जमीनी देत त्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम शासनाने राबवावा आणखी शेवटची मागणी गायरानाच्या प्रलंबीत प्रकरणाचा सकारात्मक पद्धतीने भुमीका घेत दावेदारानां जमीनी देण्यात याव्यात अशा प्रकारच्या मोर्चात मागण्या करण्यात येणार आहे.

मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अड. बाळासाहेब आंबेडकर करणार असुन मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर तसेच युवानेते सुजाताला आंबेडकर तसेच भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश विश्वकर्मा व संपुर्ण महाराष्ट्रातील पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल, अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची मनपा अग्निशमन दलाने केली कटाई.

Next Post

मिरज शहरामध्ये महात्मा जोतिबा फुले उद्यानाचे गेट चोरीस, प्रशासन झोपले, सेवक लोकहित मंचकडुन पोलिसात तक्रार दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मिरज शहरामध्ये महात्मा जोतिबा फुले उद्यानाचे गेट चोरीस, प्रशासन झोपले, सेवक लोकहित मंचकडुन पोलिसात तक्रार दाखल.

मिरज शहरामध्ये महात्मा जोतिबा फुले उद्यानाचे गेट चोरीस, प्रशासन झोपले, सेवक लोकहित मंचकडुन पोलिसात तक्रार दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In