Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मिरज शहरामध्ये महात्मा जोतिबा फुले उद्यानाचे गेट चोरीस, प्रशासन झोपले, सेवक लोकहित मंचकडुन पोलिसात तक्रार दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
मिरज शहरामध्ये महात्मा जोतिबा फुले उद्यानाचे गेट चोरीस, प्रशासन झोपले, सेवक लोकहित मंचकडुन पोलिसात तक्रार दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- महानगर पालिकेतील मिरज शहरामध्ये महात्मा जोतिबा फुलेंचे उद्यान असुन त्या उद्यानात कोणतेही गैरप्रकार आणि तेथे असणाऱ्या अस्थापना कडुन अवैधपणे वाहन पार्किंग करू नये या करीता त्या उद्यानास बंदिस्त कंपाऊंड बांधुन गेट बसविण्यात आले होते. परंतू सध्या या उद्यानाला बसविलेले गेट दिसुन येत नसुन तो काही भुरट्या चोराकडून चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे तो गेट असु पर्यंत तेथील अस्थापनास वाहन लावण्यास पर्याप्त जागा नसल्याने ह्या गेट ची चोरी झाली असल्याची शंकाच निर्माण होत आहे लवकरात लवकर ह्या भुरट्या चोरांचा शोध घेऊन कोणाच्या संगनमताने ह्या गेटची चौरी झाली असेल त्यांच्यावर सुध्दा शासकीय मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सेवक लोकहित मंचकडुन प्रशांत कदम यांनी केली आहे

त्या वेळेस संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी, संस्थापक संघटक विज्ञान लोंढे, प्रथमेश बनसोड, आकाश भोसले आदि उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

20 जुलै ला वंचित बहुजन आघाडीचा मुंबई मंत्रालयावर महामोर्चा, राज्यातील हजारो कार्यकर्ते होणार सहभागी.

Next Post

सावनेर युवासेन ठाकरे पक्षाची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर युवासेन ठाकरे पक्षाची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित.

सावनेर युवासेन ठाकरे पक्षाची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In