Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

वंचित बहुजन आघाडीच्या हिंगणा तालुका अध्यक्षपदी प्रकाश काळे गुरुजी यांची नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 17, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
वंचित बहुजन आघाडीच्या हिंगणा तालुका अध्यक्षपदी प्रकाश काळे गुरुजी यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका प्रतिनिधी नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हिंगणा तालुक्यातील सामाजिक-कार्यकर्ते प्रकाश काळे गुरुजी यांची वंचित बहुजन आघाडी च्या हिंगणा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विलास वाटकर यांनी प्रकाश काळे गुरुजी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच लवकरात लवकर हिंगणा तालुका कार्यकारिणी तयार करुन गावागावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उघडण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाणे, अतुल शेंडे, दवलामेटी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम ,श्रीकांत रामटेके, नागपूर तालुका उपाध्यक्ष नागेश बोरकर व विनायक इंगळे गुरुजी उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विचार व कार्य समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नवनियुक्त हिंगणा तालुका अध्यक्ष प्रकाश काळे गुरुजी यांनी दिले.

या नियुक्तीबद्दल सामाजिक-कार्यकर्ते अनिल पारखी, गजानन ढाकुलकर, सिद्धार्थ बोदीले, भिमराव हाडके, संजय शेवारे, अमित कठाणे, गुड्डु यादव, रोशन काकडे, शिवाजी यादव, संदिप रहांगडाले, नंदु सिंग, सुरज यादव, दिपक शहा,अरुण वरठी, दिलीप गवते, श्याम दडमल, जयराम बरडे, हरिदास सोमकुवर व विकास गणवीर यांनी अभिनंदन केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

अवकाळी पावसामुळे घरावर झाड कोसळून नुकसान झालेल्या महागाव (खुर्द) येथील आलाम कुटुंबियांना आर्थिक मदत.

Next Post

पोलिस स्टेशनला डायल 112 क्रमांकावर खोटी माहिती देणे एकाला नडल, सिंदी पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पोलिस स्टेशनला डायल 112 क्रमांकावर खोटी माहिती देणे एकाला नडल, सिंदी पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल.

पोलिस स्टेशनला डायल 112 क्रमांकावर खोटी माहिती देणे एकाला नडल, सिंदी पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In