मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे हिंगणघाट शहरात शिवसेना, महिला आघाडी तथा युवासेनेच्या वतीने त्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला गेला.
यावेळी हिंगणघाट शहरातील शिवसेना पक्षाच्या वतीने कारंजा चौक येथे निषेध नोंदवला गेला. यावेळी शिवसेना, महिला आघाडी तथा युवासेना हिंगणघाट च्या वतीने अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. यावेळी ते बोलताना म्हणाले, भाजपाचा व ई.डी. CBI सारख्या एजन्सी चा दलाल तोतया किरीट सोमय्या हे एका महिले सोबत अश्लील चाळे करतांना तथा त्याचा नागडा असलेला अश्लील चित्रफित आघाडीवर असनाऱ्या लोकशाही वृत्तवाहिनीवर व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. त्याच्या या कृत्याचा निषेध नोंदवला गेला पाहिजे.
भाजपा चा हा फँटर विरोधीपक्षच्या लोकांच्या बाबत बिनबुडाचे आरोप करून राजकीय लोकांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात बदनाम करण्याचा हा त्यांचा धंदा बनला होता. आता स्वतःच्याच आक्षेपार्ह व्हिडियो मध्ये सापडला. त्याच्या या कृत्याबद्दल देशात व राज्यातील समाजात व जनमानसात पुरूष, महिलांवरील तथा मुलान वर परिणाम होत आहे. त्या विषयावर भाजपा सरकार कोणती कार्यवाही करते. तोत्या किरीट सोमय्या यांचेवर, तथा केंद्र व राज्यातिल भाजप सरकारचा आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हिंगणघाट च्या वतीने निषेध करीत आहे. या तोयत्या किरीट सोमय्या निषेध!
यावेळी आंदोलन करण्यासाठी सर्वश्री उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने,माजी तालुका प्रमुख व माजी उपाध्यक्ष न. प.हिंगणघाट भोलाभाऊ चव्हाण, माजी बांधकाम सभापती न. प. हिंगणघाट अशोकजी आंबटकर, शहर संघटक मनोज मिसाळ, गजानन काटवले, युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर, शहर समन्वयक प्रकाश घोडे, नरेंद्र गुडकरी,अनिल लालटेनवार, उप विभागीय प्रमुख मोहन तुमराम, रुपेश काटकर, नितीन वैद्य, सचिन मुडे, नगरसेवक भास्कर ठवरे, शंकर मोहमारे, आशिष जैस्वाल, अनंता गलांडे, दिनेश धोबे, अनुराग काशीनिवास, हिरामण आवारी,बलराज डेकाटे, शंकर देशमुख, जेष्ठ शिवसेनीक दिलीप आमगे, सुरेश चौधरी, सुभास काटकर, बालू नेहारे, गोवर्धन शाहू, भास्कर भिसे, योगेश कामडी, संजय रहाटे, गौरव गेडेकार, प्रकाश भुसारी, शाम राऊत, पिंटू चौहान, भोला ठाकूर, संतोष ठाकूर, लक्ष्मीकांत भगत, शामराव पराते, जहामंनदास मोटवानी, राजू निरगुडे, प्रशांत आवारी, शाम बोरघरे व इतर शिव सेनिक मोठया प्रमाणावर उपस्थित राहून निषेध नोंदवला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

