Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करावे: नगरसेवक आशीष पिपरे नगरसेवक न.पं चामोर्शी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 19, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करावे: नगरसेवक आशीष पिपरे नगरसेवक  न.पं चामोर्शी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली दि. 18 जुलै:- चामोर्शी येथील नगरपंचायत नगरसेवकव ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री, आशीष भाऊ पिपरे यांनी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील गडचिरोली तालुका, धानोरा, चामोर्शी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशन मुंबई येथे आजपासून प्रारंभ झाला आहे व या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ज्याप्रमाणे चंद्रपूर विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांकरिता 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रमाणे 68 गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी विकास काम यादीत समाविष्ट करण्यात यावे.

गडचिरोली विधानसभा मतदार संघातील तीन तालुके लोकसंख्या व क्षेत्रफळच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात खूप मोठे आहे परंतु तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते नाली पुल, शाळा, रुग्णालय, यांची अवस्था खूप बिकट आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनता अनेक सोयी सुविधा पासून आजही वंचित आहेत माझ्या नगर पंचायत चामोर्शी क्षेत्रात येथे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास साधा समशान घाट नाही मृत्यू उपरांत अंत्यविधी उघडयावर उरकावे लागते ? येथील तिन्ही तालुक्याचा फक्त प्रभाग निहाय विकास नगर परिषद, नगर पंचायतचे माध्यमाने मोठया स्तरावर होत आहे परंतु धानोरा, चामोर्शी तालुक्यातील छोट्या खेड्या पाड्यातील विकास 2515, 3054 व स्थानिक खासदार, आमदार निधीच्या व वैशिष्टपूर्ण विकास निधी, ठक्कर बाप्पा इतर आदिवासी विकास विभाग निधीचे भरवश्यावर अवलंबून आहे या भागाचा कायापालट स्थानिक विकास निधीतून व इतर निधीचे माध्यमातून होणे शक्य नाही.

ज्याप्रमाणे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज चंद्रपूर विधानसभेच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आली त्याच प्रमाणे पावसाळी अधिवेशन जुलै पुरवणी यादीत 68 गडचिरोली विधानसभा सुद्धा समाविष्ट करण्यात यावा व गडचिरोली विधानसभा करिता भरघोस निधी मंजूर करण्याची मागणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे माध्यमातुन राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगर पंचायत नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी निवेदन व्दारे केले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

भाजपा नेते किरीट सोमय्या एका महिले सोबत अश्लील चाळे करतांनाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, हिंगणघाट शिवसेनेने या कृत्याचा निषेध नोंदवला.

Next Post

चंद्रपूर: अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित.

चंद्रपूर: अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In