Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट: अधिवेशन काळात संघर्ष समितीच्या वतीने शासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मेडिकल कॉलेजच्या मागणीच स्मरणपत्र निवेदन सादर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 20, 2023
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: अधिवेशन काळात संघर्ष समितीच्या वतीने शासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मेडिकल कॉलेजच्या मागणीच स्मरणपत्र निवेदन सादर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यातील ८०० करोड चे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट समुद्रपुर तालुक्याचा उच्च शैक्षणिक आणि आरोग्याचा विकासाकरिता हिंगणघाट शहरातच व्हावे या मागणीकरिता प्रा. सुनील पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखालील हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती तसेच विद्यार्थी, नागरिक,महिला व सामाजिक संस्थांनी विविध आंदोलना सोबतच मागील ५३ दिवसा पासून अविरतपणे ‘धरणे आंदोलन’ सुरू आहे.

येथे मागील ४ महिन्यापासून वेगवेळ्या प्रकारचे आंदोलन झाली त्यात एक दिवस शहर बंद ठेऊन विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचे मोठे जन आंदोलन, एक दिवसीय धरणे आंदोलन, मुंबईत समाजसेवक श्याम इडपवार यांचा कडून अन्नत्याग आंदोलन, लोटांगण आंदोलन आणि शासन, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आंदोलनाला प्रतिसाद देत नसल्यामुळे आता महिलांनी पुढाकार घेऊन निषेध व्यक्त करीत मागील २ महिन्यापासून विविध प्रकारचे प्रतिकात्मक आंदोलन प्रत्येक रविवारला सुरू केलेले आहे.इतके आंदोलन करून सुद्धा हिंगणघाटचे स्थानिक दोन दोन आमदार आणि खासदारांनी एकाही आंदोलनात एकदा पण भेट दिली नाही इतकेच सोडा साध संघर्ष समितीची आंदोलनाबाबत विचारपूस सुद्धा करूश्या नाही वाटली लोकप्रतिनिधींना.त्यामुळे आता संघर्ष समिती आणि येथील नागरिकांकडून सरकार आणि लोकप्रतिनिधी विरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे.

अशातच मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू असताना येथील लोकप्रतिनिधी कडून मेडिकल कॉलेजचा प्रश्न सभागृहात तारांकीत प्रश्न म्हणून उपस्थित करावा आणि प्रश्नाची सोडवणूक करून हिंगणघाटला मेडिकल कॉलेज घोषित करावे या करिता राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नव्याने पदभार सांभाळणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार तडस, हिंगणघाटचे आमदार आणि विधानसभाचे तालिका अध्यक्ष समीर कुणावार, आमदार रामदास आंबटकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तसेच केंद्रीय शिक्षण तथा आरोग्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचे मार्फत स्मरणपत्र निवेदन पाठवून हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मिळवून देण्याचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली.

निवेदन देते वेळी मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सहकार्याध्यक्ष जगदीश वांदिले, समिती सदस्य अक्षय बेलेकर, संघर्ष समितीचे प्रमुख नेते माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा व पंढरीनाथ कापसे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल भाऊ वांदीले, दशरथ ठाकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, शिवसेना तालुकप्रमुख सतीश धोबे, सीताराम भुते, समाजसेवक श्याम इडपवार, काँगेसचे विधानसभा प्रभारी प्रवीण उपासे, भास्कर ठवरे, रुपेश लाजुरकर, शकील अहमद, सुरेंद्र टेंभुर्ने, प्रशांत गेडाम, सुरेंद्र बोरकर, नवल मानधनिया, चंदा येलेकर, सौ. विद्या गिरी, सविता मैत्रे, वैशाली वानकर, मुक्ता मडावी इ.सह अनेक पदाधिकारी हजर होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

“अडीअडचणीच्या कठीण काळात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी” दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांसाठी अजय कंकडालवार यांची हेल्पलाईन.

Next Post

21 जुलैला मालमत्ता घर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ सिंदी नगर पालिकेवर धडकणार भव्य जनआक्रोश मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
21 जुलैला मालमत्ता घर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ सिंदी नगर पालिकेवर धडकणार भव्य जनआक्रोश मोर्चा.

21 जुलैला मालमत्ता घर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ सिंदी नगर पालिकेवर धडकणार भव्य जनआक्रोश मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In