मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- पावसाळ्याच्या दिवसात दक्षिण गडचिरोली भागातील तालुक्यांमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्र मोठी पूरपरिस्थिती निर्माण होते. नागरिक अडकून पडतात. घरांमध्ये पाणी शिरते. मात्र अशा अडी अडचणीच्या कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, घाबरू नका, आम्हाला संपर्क करा, आम्ही मदतीसाठी धावून येऊ, अशी भूमिका घेत आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर सुरू आहे. धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे थोडा पाऊस आला तरी पूर येतो अशी परिस्थिती आहे. त्यातच सततच्या पावसामुळे घरांची पडझड होते. अशा स्थितीत निवाऱ्याची सोय नसेल, घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याची नासाडी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंची गरज असेल किंवा अन्य कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास खालील व्यक्तींशी संपर्क करावा असे आवाहन अजय कंकडालवार यांनी केले आहे.
अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय गडचिरोली / अहेरी (9689712001, 9421353603), गडचिरोली तालुका- शिवराम पुलूरी-9421555114, मिथुन देवगडे-9146562655, अहेरी तालुका – भास्कर तलांडे 9834485850, अजय नैताम 7972952138 प्रशांत गोडसेलवार 9370033872, भामरागड तालुका – विष्णू मडावी 9405207887, लक्ष्मीकांत बोगामी 9420215913 लालसु आत्राम- 9404941363, सिरोंचा तालुका रवी सल्लाम 9421989254, किरण वेमुला 9359702571, रवी बोगोंनी 9405586739, नागराजू इंगली 9405117412, एटापल्ली तालुका – नंदू मट्टामी 9404838007, प्रज्वल नागुलवार 9405522012 अजय गावडे 9405131247, मुलचेरा तालुका – कालिदास कुसनाके 9309542661 रवी झाडे 8275872025, कमलेश सरकार 9420902807 कुणाल हलदार
आपल्य परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

