Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जिवती तालुका तेलंगणा राज्याला हस्तांतरित करा: भूषण मधुकरराव फुसे, भारत राष्ट्र समिती चंद्रपूर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 21, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
जिवती तालुका तेलंगणा राज्याला हस्तांतरित करा: भूषण मधुकरराव फुसे, भारत राष्ट्र समिती चंद्रपूर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिवती तालुक्यातील नागरिकांकडे महाराष्ट्र शासन व प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष व दुजाभाव केला जात आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीची मालकी हक्क नसल्यामुळे सर्व शासकीय योजना व लाभ नाकारले जातात. जिवती हा एकमेव असा तालुका आहे जिथे जमिनीचे फेरफार बंद करण्यात आलेले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ह्या तालुक्यात एकही सिंचनाचा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, घरकुल अशा मूलभूत सुविधांपासून तालुक्यातील नागरिकांना वंचित ठेवण्यात आलेले आहे. या डिजिटल युगात जिवती तालुक्यात सेल्युलर टॉवर नाही त्यामुळे मोबाईल कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. जिवती येथे प्रशिक्षण घेण्यासाठी मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने पोलीस खात्यात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या शेकडो विद्यार्थी व तरुणांना चंद्रपूर येथे स्थलांतर करावे लागत आहे. जिवती तालुक्याचा मानव विकास निर्देशांक सर्वात वाईट आहे. तालुक्यात नागरिकांना रोजगार मिळेल असे कोणतेही उद्योग या तालुक्यात नाहीत. जिवती तालुक्यातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाची यादी न संपणारी आहे. महाराष्ट्राने जिवती तालुक्यातील लोकांच्या आशा-आकांक्षा धुळीला मिळविल्या आहेत त्यामुळे जिवती तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा भाग म्हणून सांगण्याचा कोणताही नैतिक अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही. जिवती तालुक्यातील या दयनीय अवस्थेला सध्याचे व माजी मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार जबाबदार आहेत.

मुख्यमंत्री केसीआर यांच्या सक्षम नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने शेतकरी आणि नागरिकांच्या जीवनात आणि सामाजिक आर्थिक स्थितीत सकारात्मक परिवर्तन केले आहे. तेलंगणात विलीन झाल्यामुळे जिवती येथील नागरिकांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे जिवती तालुका तेलंगणा राज्याचा भाग व्हावा, अशी मागणी जिवती येथील लोक करत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

कवयित्री प्रा. मालती चांदूरकर यांच्या मी वेचलेले चार क्षण आणि माऊलीचे अंतरंग पुस्तकाचे प्रकाशन व विवाह महोत्सव सोहळा संपन्न.

Next Post

भरपावसात धडकला सिंदीच्या नगरपालिकेवर मोर्चा, एक महिन्यात घर टैक्स कमी करण्याचे मान्य: मुख्याधिकारी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भरपावसात धडकला सिंदीच्या नगरपालिकेवर मोर्चा, एक महिन्यात घर टैक्स कमी करण्याचे मान्य: मुख्याधिकारी

भरपावसात धडकला सिंदीच्या नगरपालिकेवर मोर्चा, एक महिन्यात घर टैक्स कमी करण्याचे मान्य: मुख्याधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In