Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सराईत गुन्हेगाराकडुन ०२ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे दरोडा विरोधी पथकाकडुन जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 21, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सराईत गुन्हेगाराकडुन ०२ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे दरोडा विरोधी पथकाकडुन जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हदीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची बातमी प्राप्त करून त्यांचेविरुद्ध कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते. सदर आदेशाप्रमाणे मा. जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षण, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिं.चिं. यानी त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांना त्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत असताना पोलीस शिपाई २६४३ गणेश सावंत व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर यांना बातमी मिळाली की भोसरी स्मशानभूमी समोरील मोकळे मैदान येथे सराईत गुन्हेगार नाम महेश उर्फ अभि विनायक जाधव हा त्याचे कमरेस पिस्टल लावून येणार आहे. “अशी बातमी प्राप्त होताच त्यांनी सदरची बातमी ही पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांना सांगितली असता त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अंबरिष देशमुख, पोलीस हवालदार ७०२ उमेश पुलगम, पोलीस नाईक १४९१ राजेश कौशल्य, पोलीस नाईक १४५८ आशिष बनकर, पोलीस नाईक १०६२ गणेश हिंगे, पोलीस नाईक १६७४ सागर शेडगे, पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर पोलीस शिपाई २६४३ गणेश सांवत व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर यांना बातमीची खातरजमा करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. नमुद बातमीच्या अनुशंगाने नमुद पोलीस स्टाफने मोसरी रमशनमुमी परिसरामध्ये सापळा लावुन थांबलेले असताना नमुद इराम हा सदर परिसरात आल्यावर त्यारा पोलीस त्याचे मागावर असल्याची चाहुल लागताच त्याने तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. दरोडा विरोधी पथकाकडील वरील स्टाफने त्याचा पाठलाग करून त्यारा शिताफिने ताब्यात घेतले. नमुद सराईत गुन्हेगार नामे महेश उर्फ अमि विनायक जाधव, वय २५ वर्षे रा प्रतिक हॉटेल मागे धावडे वस्ती, भोसरी, पुणे याचेकडून १. १,००,००० रुपये कि ये दोन गावठी पिस्टल २. ५,००० रुपये किं चे एक जिवंत पितळी काडतुसे (राऊण्ड) हे जप्त करण्यात आलेले आहे. नमुद इसमाविरुद्ध भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि
न ५९६ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमुद आरोपी याचेविरुध्द भोसरी पोलीस स्टेशन येथे यापूवी जबर दुखापतीचा एक मुन्हा नोंद आहे.

सदर कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. संजय शिंदे सो, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा मा श्री कोपनर सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा १ पिं चि यांचे मार्गदर्शनाखाली दरोड़ा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार, उमेश गुलगम, विनोद पीर, गणेश सावंत, सुमित देवकर, आशिष बनकर, गणेश हिंगे, सागर शेडगे व राजेश कौशल्य सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट शहरातील रस्ते बनले मशान, नागरिक आहे परेशान, अनेक वार्डात रस्त्ये गड्डेमय असेल तर या कार्यसम्राट नेत्यांचा विकास गेला तरी कुठे?

Next Post

पुण्यात श्री. संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा 2023 चे 22 जुलै रोजी आयोजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुण्यात श्री. संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा 2023 चे 22 जुलै रोजी आयोजन.

पुण्यात श्री. संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा 2023 चे 22 जुलै रोजी आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In