Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

ठाण्यातील डोंगराळ भागातल्या वसाहतींचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आखा: खासदार राजन विचारे यांची ठामपा आयुक्तांकडे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 22, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
ठाण्यातील डोंगराळ भागातल्या वसाहतींचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आखा: खासदार राजन विचारे यांची ठामपा आयुक्तांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मोबाईल नंबर 9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पावसाळ्यात डोंगर भागामध्ये दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागते. यावर्षीही खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी वर दरड कोसळल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ठाण्यामध्ये सुद्धा काही डोंगराळ भागात अनेक वसाहती ४० ते ५० वर्षापासून अधिक काळ वास्तव्यास आहेत. त्यामुळे या डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने खासदार राजन विचारे यांनी याची दखल घेऊन अशी घटना आपल्याकडे घडू नये यासाठी ठाणे महापालिका आयुक्त आभिजीत बांगर यांना पत्र देवून निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी ठाणे शहराला लाभलेला डोंगराळ भाग लक्षात घेऊन या वसाहतींच्या खालील परिसरात नव्याने इमारत उभी करून त्याठिकाणी त्यांच्या हक्काच्या घरात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावे व याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करावा अशी विनंती त्यांनी या पत्रामध्ये केलेली आहे.

खड्ड्यांमुळे जर बळी गेला तर ठेकेदार व इंजिनियर यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करा: खासदार राजन विचारे

नुकताच ठाणे महानगरपालिकेने ठाणे महानगर पालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरु केली असून निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामामुळे रस्त्या वर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे जर कोणाचा बळी गेला तर ठेकेदार व इंजिनियर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. तसेच या पत्रामध्ये ठाणे महापालिका हद्दीतून जाणाऱ्या हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल आणि उड्डाणपुलाखालील काही रस्ते एमएम आर डी ए, काही एम एस आर डी सी तर काही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अशा वेगवेगळ्या यंत्रणांकडे त्यांची दुरुस्तीची कामे असल्यामुळे प्रत्येक विभाग एकमेकांकडे चालढकल करीत आहे. त्यामुळे याची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

मध्यंतरी आपण आयुक्त म्हणून आपल्या अभियंताना सूचना केल्या होत्या कि, रस्ता कोणाचा ही असो खड्डा पडला कि बुजवून टाका. परंतु सूचनेचे पालन अधिकारी अद्याप करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना खड्डे चुकवून प्रवास करताना दमछाक करावी लागते. त्यामुळे आपण तत्काळ सर्व अभियांतांना सतर्क राहण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी ठामपा आयुक्त आपल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मुंबईत तुफान पावसात वंचित बहुजन आघाडीच्या महामोर्चाने राज्य सरकार नमले, लाखो कुटुंबांचा संसार वाचणार.

Next Post

शिराळा ते चिंचोली काळे मार्गातील पुलाचे काम अपूर्णच, नागरिकांना भोगावी लागत आहे नरकयातना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिराळा ते चिंचोली काळे मार्गातील पुलाचे काम अपूर्णच, नागरिकांना भोगावी लागत आहे नरकयातना.

शिराळा ते चिंचोली काळे मार्गातील पुलाचे काम अपूर्णच, नागरिकांना भोगावी लागत आहे नरकयातना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In