Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार प्रकरणी समता सैनिक दल व आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 25, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार प्रकरणी समता सैनिक दल व आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वीच्या वतीने निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. यात आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेमुळे लोकशाही वर घाव घातला जात आहे. यामुळे आर्वी समता सैनिक दल व आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी निषेध नोंदवला.

मणिपूर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे. असे यावेळी समता सैनिक दल व आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी आपली भावना व्यक्त केली.

दोषींना कडक शिक्षा करा…
मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात समता सैनिक दल आर्वी व आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वी मणिपूर राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी, तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी आज दिनांक 24 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी आर्वी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना, विनोद कांबळे, अनिकेत सरोदे,अर्पीत वाहणे,सम्यक दिलीपराव माहोरे, मधुकरराव सोमकुवर, लखन दाबणे, चेतन दाहीर हे उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

Next Post

मोबाईल चोरटे निघाले ऑटो रिक्षा चोर ०५ ऑटो रिक्षा आणि १९ महागडे मोबाईल फोन हस्तगत; देहूरोड पोलिसांची कामगिरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मोबाईल चोरटे निघाले ऑटो रिक्षा चोर ०५ ऑटो रिक्षा आणि १९ महागडे मोबाईल फोन हस्तगत; देहूरोड पोलिसांची कामगिरी.

मोबाईल चोरटे निघाले ऑटो रिक्षा चोर ०५ ऑटो रिक्षा आणि १९ महागडे मोबाईल फोन हस्तगत; देहूरोड पोलिसांची कामगिरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In