✍️अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील विनयभाऊ भांगे महाराष्ट्र प्रदेश सदस्य, वर्धा जिल्हा प्रभारी व आशिषभाऊ गुजर युवा जिल्हाध्यक्ष, दर्पण पंजाबराव टोकसे युवा उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदीप धूर्वे युवा महासचिव, निरंजनभाऊ पाटील युवा विधानसभा समंवेक, विनोदभाऊ पायले तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थित २५ जुलै ला वंचित बहुजन युवा आघाडी आर्वी, वर्धा जिल्हा तर्फे मणिपूर येथे घडलेल्या आदिवासी महिलांना न्याय द्यावा व तेथील न्याय सुव्यवस्था स्थापित करून निष्कामी झालेले मणिपूर भाजपा सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. या करिता देशाच्या राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी, आर्वी यांच्या च्या मार्फत शांतमय मार्च काडून निवेदन देण्यात आले.
यावेळी, कमलेश कामडी वंचित बहुजन आघाडी महासचिव, गोतम कुंभारे सामाजिक कार्यकर्ता, भारती बनसोड सामाजिक कार्यकर्त्या, सूरज मेहरे सामाजिक कार्यकर्ता, अरुण लांडगे, पंकज गडलिंग, अक्षय भगत, धीरज बोरकर, सचिन नेताम, श्रीतिज भगत, रोशन काळपांडे, नागेश मोरे, प्रकाश मंळकर, अल्फाज शेख, उमेश विघने, बादल खंडारे, कुणाल काळपांडे, वृशभ पाटील, प्रतिक सुर्यवंशी, यश पवार, अनिमेश लांडगे, हर्षल लांडगे, मंथन ब्राम्हण, हर्षल काळपांडे, अमर ढाकुळकर, सुमित परणकर, विशाल पाटील, संजय पाटील, संजय कुसराम, यशवंत कैलुके, राहुल आहाके, योगेश राठोड, दिनेश तायवाडे, समीर पाटील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

