Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

माजी जिल्हा परिषद सदस्य अमरभाऊ बोडलावार यांच्या पाठपुराव्याला यश, तोहगाव वासीयांना दिलेला शब्द केला पूर्ण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 25, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जिल्हा परिषद सदस्य अमरभाऊ बोडलावार यांच्या पाठपुराव्याला यश, तोहगाव वासीयांना दिलेला शब्द केला पूर्ण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील तोहगाव वासीयांना पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे इतर गावाशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असतो. त्यात गावात पूरेशी सूविधा उपलब्ध नाही. अश्यातच गावकऱ्यांना अनेक संकटाशी झुंज द्यावी लागते.

पावसाळ्यातील मार्ग सुरळीत व्हावं म्हणून गावकऱ्यांचा मागणीनुसार माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी मागील वर्षी 2022 मध्ये मंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठक, नियोजन भवन चंद्रपूर येथे पार पडलेल्या बैठकीत तोहगावच्या या समस्येकडे लक्ष वेधले, याची दखल घेऊन मंत्री सूधीर मुनगंटीवार बांधकाम यंत्रणेला सूचना दिली व जूलै 2023 च्या बजटमध्ये शासनाकडून 10 कोटी रू मंजूर करून दिले.

दिला शब्द केला पूर्ण या ची प्रचिती वारंवार प्रत्ययास येते. तोहगाव क्षेत्रातील जनतेच आनंद प्रफुल्लित होऊन चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

खासदार अशोक नेते यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नवीदिल्ली येथे घेतली भेट, गडचिरोली जिल्हातील विविध क्षेत्रांतील विकासात्मक समस्याबाबत चर्चा.

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती, अजय कंकडालवार यांनी उपचारासाठी कॅन्सरग्रस्त रुग्णांला केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती, अजय कंकडालवार यांनी उपचारासाठी कॅन्सरग्रस्त रुग्णांला केली आर्थिक मदत.

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती, अजय कंकडालवार यांनी उपचारासाठी कॅन्सरग्रस्त रुग्णांला केली आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In