Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकाळभोर पोलीसांचे सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला, वाचला एक जिव

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 26, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकाळभोर पोलीसांचे सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला, वाचला एक जिव
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २१/०७/२०२३ रोजी २३/०० वा चे सुमारास लोणी टाऊन मार्शल कर्तव्यावरील पो. को १०३८३ सुतार व पो.कॉ १०३४५ पाटील यांना २३/०० वा चे सुमारस पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथून कॉल प्राप्त झाला की, कुंजीरवाडी येथे काही इसम कोयते काढुन दहशत करत आहेत. त्यावेळी पो कॉ पाटील व पो.कॉ सुतार यांनी सदरची बातमी लागलीच तपास पथक प्रभारी पोउपनिरी अमित गोरे व पोलीस उप निरीक्षक श्री हनुमंत तरटे यांना सांगीतली त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांना कळवुन त्यांचे आदेश व मार्गदर्शना प्रमाणे पोलीस उप- निरीक्षक हनुमंत तरटे, अमित गोरे, पो.कॉ पाटील, पो.कॉ सुतार, पोना जगताप असे कारवाई करणे करीता रवाना झाले. सर्व वरील पोलीस स्टाफ कुंजीरवाडी येथील नायगांवफाटा येथे २३/१५ वा चे सुमारास पोहचलो असता सदर ठिकाणी काही इसम आरडा ओरडा करत होते, त्यातील दोन इसम त्यांचे हातातील कोयते हवेत फिरवुन आज गणेश चौधरी याला संपवुन टाकतो. असे म्हणुन जोरजोरात ओरडत होते. त्यावेळी सदरचे इसम पोलीसांना पाहुन पळुन जाऊ लागले त्यावेळी पोलीस स्टाफने शिताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेवुन त्यांचेकडुन दोन घरधार लोखंडी कोयते पोलीस उप-निरीक्षक हनुमंत तरटे यांनी जप्त करण्यात आलेले आहेत. त्यावेळी त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नांवे १) तानाजी भाऊसाहेब गावडे वय २४ वर्षे, कुंजीरवाडी, माळवाडी, ता. हवेली, जि.पुणे २) गणेश साहेबराव महाळनर, वय २० वर्षे, धंदा मजुरी, मुळ रा. शेलकुड, ता. अहमदपुर जि.लातुर सध्या रा. माऊली सांवत यांचेकडे भाडोत्री, कुंजरवाडी. ता. हवेली, जि.पुणे. ३) महेश विजय महारनवर वय २१ वर्षे धंदा ड्रायव्हर, सध्या रा. पिराचे मंदिराजवळ, म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे मुळ रा. तरडगांव, ता. कर्जत, जि. अहमदनगर असे असल्याची सांगीतलेने त्यांचे विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ४६९/२०२३ भादवि कलम १२० (ब), ऑर्म अॅक्ट कलम ४ (२५), मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) सह १३५ लॉ अमेडमेंट कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन नमुद आरोपीतांना मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी रिमांड सुनावली असुन पुढील तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोउनिरी विष्णु देशमुख करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा.श्री. संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ-५, मा. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त सो. हडपसर विभाग, श्री दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि श्री अमित गोरे, पोलीस उप-निरीक्षक श्री हनुमंत तरटे, पोलीस उप-निरीक्षक श्री विष्णु देशमुख, पो. ना बनकर, पो.कॉ सुतार, पो.कॉ पाटील पो.कॉ कुदळे, पो.कॉ शिरगीरे, नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

अकोला जिल्हातील बाळापूर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा, त्यांना न्याय द्या : शुभम तिडके

Next Post

पुणे शहरातील समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुणे शहरातील समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत.

पुणे शहरातील समर्थ पोलीसांनी रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In