Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी विविध भागात भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधत केली चर्चा.!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 27, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी विविध भागात भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधत केली चर्चा.!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील चामोर्शी तालुक्यातील भिवापुर, वालसरा, आमगाव म, रेखेगाव, घोट, रेगडी, मक्केपल्ली, रेगडी जलाशय, प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म), ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, बांधकाम विभाग चामोर्शी व प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी या विविध ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन नागरिकांशी यावेळी संवाद साधत मुसळधार पावसामुळे झालेला नुकसान बाबतीत चर्चा व पाहणी केली. तसेच विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा करण्यात आले.

या भेटीदरम्यान चामोर्शी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, काँग्रेस नेते माधव घरामी, सुशील पाल, बाळासाहेब येनगंट्टीवार, सुभाष कोठारे, आदी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

बल्लारपूर येथील शिक्षक राजू वानखेडे यांच नाव राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 साठी चंद्रपूर जिल्ह्यातून राज्य पातळीवर निवड.

Next Post

फिर्यादी महिलेस अमिष दाखवून तिचा विश्वासघात करून तिथे कडुन फसवणुक करुन नेलेले १९ तोळे सोन्याचे दागिने जप्त करून आरोपीस सिंहगड रोड पोलीसांनी केले अटक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

फिर्यादी महिलेस अमिष दाखवून तिचा विश्वासघात करून तिथे कडुन फसवणुक करुन नेलेले १९ तोळे सोन्याचे दागिने जप्त करून आरोपीस सिंहगड रोड पोलीसांनी केले अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In