Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक गेल्या कित्येक महिन्यापासून वेतनाविना, संघटनेने पुकारला संप.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 29, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक गेल्या कित्येक महिन्यापासून वेतनाविना, संघटनेने पुकारला  संप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपूर:- जिल्हातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालक (ऑपरेटर) बऱ्याच वर्षापासून काम करीत आहेत. संगणक परिचालक हा एक ग्रामपंचायतचा दुवा झाला. ऑनलाईन प्रणालीमुळे ग्रामपंचायतचे सर्व कामे संगणक परिचालक याच्यावर अवलंबून आहेत. संगणक परिचालकाचे गेल्या चार-पाच महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे पोळा सण अंधारात गेला व आता उपासमारीचे पाळी आली आहे. कुटुंबातील उदरनिर्वाह कसा भागवायचा या विवंचनेत संगणक परिचालक अडकला आहे. संगणक परिचालकावर आज उपासमारीची पाळी आली आहे. संघटनेने बेमुदत संप पुकारल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये बरेच कामे खोळबले आहेत.

विशेष म्हणजे गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. त्यापुरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांचे सर्व्हे तलाठी व कोतवाल, ग्रामसेवक करीत आहेत. परंतु ग्रामीण स्तरावर ऑनलाइन पद्धतीच्या कामामुळे खेळखंडोबा झाला आहे. ग्रामपंचायतच्या संगणक आपरेटरला ग्राम पंचायतचे सचिव व तलाठी वारंवार फोन करीत आहेत परंतु संघटनेचा संप असल्यामुळे त्यांच्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कामे खोळंबले आहेत.

संगणक परिचालकांनी आमच्या कामाचा मोबदला आम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे संगणक परी चालकास न्याय मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे संगणक परी चालकास त्वरित वेतन देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Previous Post

वर्धा जिल्हात बँकेची एटीएम मशीन फोडून पळविली 23.78 लाखची रक्कम; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.

Next Post

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता संघ लोकसेवा आयोग युपीएससी तयारीसाठी प्रशिक्षण योजना, 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता संघ लोकसेवा आयोग युपीएससी तयारीसाठी प्रशिक्षण योजना, 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता संघ लोकसेवा आयोग युपीएससी तयारीसाठी प्रशिक्षण योजना, 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In