Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

बीड पोलिसांनी 31 लाखाचा पकडला गुटखा, आठ लाखाचा गुटखा दुसऱ्या गाडीत पार्सल फक्त एक कर्मचारी कारवाईस कसा?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 1, 2023
in Uncategorized
0 0
0
बीड पोलिसांनी 31 लाखाचा पकडला गुटखा, आठ लाखाचा गुटखा दुसऱ्या गाडीत पार्सल फक्त एक कर्मचारी कारवाईस कसा?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- गत काही वर्षापासून घोडका राजूरी येथील महारुद्र मुळे हा गुटख्याचा व्यापार करत असून आज पर्यंत अनेक गुन्हे नोंद करण्यात आले. मात्र तो गुटख्याचा धंदा बंद करत नाही. अशा परिस्थित आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने 31 लाखाचा गुटखा पकडला. यातील आठ लाखाचा गुटखा दुसऱ्याच गाडी MH 23,BC,7567या गाडी मध्ये रात्री पार्सल करण्यात आला असून साई डीजे नावाची गाडी कुणी ची आहे एकच पोलीस कर्मचारी एवढी मोठी कारवाई कसा करू शकतो असा सवालही उपस्थित केला जात आहे. पकडण्यात आलेला गुटखा हा मुळेचा असून चालकाने कारवाई साठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चालवण्याचे धाडस केले. या प्रकारावरुन मुळेला पैशाची किती मस्ती आली हे दिसते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी अशा आरोपींना खाकीची हवा दाखवलीच पाहिजे, भविष्यात पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचे धाडस कोणी करणार नाही.

आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाला माहिती मिळाली होती की, बीड मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. याच अनूषंगाने पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी यांनी पाली परिसरात सापळा लावला एक कर्मचारी सापाला लावू शकतो का?, परंतू संबंधित गाडी चालकाने पळ काढण्यासाठी पोलीस कर्मचारी यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस कर्मचारी यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. यानंतर पाडळशिंगी टोल नाक्यावरील पोलीसांना याची माहिती देऊन ही गाडी पडकण्यात आली. टेम्पो (क्र. एम.एच. 14 जे.एल. 8631) यात तब्बल 31 लाख 18 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. चालक सोमनाथ जालिंदर मळेकर, वय 23 (रा. मळेकरवाडी, ता. पाटोदा), ज्ञानेश्‍वर भिमराव साळूंके रा.निगडी पुणे, महारुद्र मुळे रा. घोडका राजूरी ता. या तिघांवर बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने केली.

चार गुटखा किंग मोकाटच: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा धंदा करणारे अनेक जण आहेत. यात मुळेचा गुटखा पकडण्यात आला. यासह इतर चौघे जण जिल्ह्यात दादागिरीच्या नावाखाली गुटखाचा धंदा करत असून पोलीसांनी खाक्या दाखविण्याची गरज आहे. परंतू यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.

आयपीएस पंकज कुमावत यांना जे जमते, ते स्थानिक पोलीसांना का जमत नाही? असा सवाल उपस्थित होत असून या मोकाट गुटखा किंवा त्वरित जेरबंद करावे व पंकज कुमावत यांचे नाव त्या कर्मचाऱ्यांमुळे बदनाम होत आहे त्यामुळे पंकज कुमावत यांनी कर्मचाऱ्यांनी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान एम एच तेवीस बीसी 75 67 गाडीमध्ये अठरा लाखाचा गुटखा ग्रामीण पोलीस स्टेशन मधून घेऊन गेले ची चर्चा बीड शहरांमध्ये होत आहे तरी या कर्मचाऱ्याला पंकज कुमावत यांनी रात्री गाडीमध्ये गुटखा घेऊन गेली ची ग्रामीण पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासून या कर्मचाऱ्यावर कारवाई करून आपल्या नाव बदनाम होत असल्याचे व चर्चा रंगत असलेले ती बंद करावी अशी मागणी सामान्य नागरिकातून होत आहे. टोल नाक्यावर ट्राफिक कर्मचाऱ्यांनी गुटख्याची गाडी पकडीलेली टीम अलग आणी प्रसिद्धीसाठी दुसऱ्याचे नाव देण्यात आली ती नाव देणार हुशार कर्मचारी कोण?

Previous Post

वानवडी पोलीसांची मोबाईल चोरांविरोधात धडक कारवाई, १५ मोबाईलसह इतर चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त

Next Post

चंद्रपूर: जिवंत वीज प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू? 3 दिवसात दोन वाघिण्याचा मृत्यू झाल्याने खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: जिवंत वीज प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू? 3 दिवसात दोन वाघिण्याचा मृत्यू झाल्याने खळबळ.

चंद्रपूर: जिवंत वीज प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू? 3 दिवसात दोन वाघिण्याचा मृत्यू झाल्याने खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In