पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दिनांक २४/०२०२३ रोजी फिर्यादी नामे रिंकु शिवाराम कुमार व २९ वर्ष धंदा नोकरी फ्लॅट नं. ५. निल गोविंद उगले, शिवमाला पॅलेसरमोर नकाटी, पुणे दिनांक २०/२०२५ राजी सायं. १६/३० वा पर्यंतचा कालावधी मध्ये फिर्यादी ज्यूपिटर क्लासिक गाडी डिकीमध्ये संगचेंग त्याना वनप्लस मोबाईल सेट वस्तु व रोख रक्कम ठेवून आय ऑन डिजिटल झोनचे समोरील मोकळ्या जागेत रामटेकडी हडपसर, पुणे येथे गाडी लक व पार्क केली असताना त्याचे मोपेड गाडीचे डिकिये लॉक कशाचे तरी सहाय्याने उपटुन वरील मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्याचे स्वतःचे फायद्यासाठी, लबाडीचे इराद्याने रु.४५,१००/- रक्कमेचा फिर्यादी यांचे समतीशिवाय चोरी करुन नेले आहे. व सदर बाबत अज्ञात चोराचायत मावि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने दि. २७/०७/२०२३ रोजी वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७२/ २०२३
भादंवि कलम ३९ अन्वये दाखल गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनिरीक्षक संतोष सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा ४१३९ गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचे मिळाले लोकेशनवर तपास पथकातील पो १०४५० गायकवाड व पोम / १०३४९ भोसले यांना पाठवुन सापळा रचुन मोबाईल पारीकरणाया इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे अधिक तपास करून त्याचा आणखीन एक साथीदार यास ताब्यात घेण्यात आले आहे.अटक आरोपीत यांचे नाव खालील प्रमाणे १) आकाश रामलिंग ओव्हाळ वय २८ वर्षे, रा. स.नं. १०८/१०९, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे. २) सुहान मुनावर खान वय १८ वर्षे, रा. स.नं. १०८/१०९, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे.
वर नमूद अटक आरोपीत यांचेकडुन चोरीस गेला स्मार्ट मोबाईल, फायर बोटचे स्मार्ट वॉच व १६ जीबीचा पेनड्राईव्ह असा मुद्देमाल जप्त करणेत आला असून पानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३७२/२०२३. भा.दं.वि. कलम ३७९.३४ प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असून अधिक तपासात आणखिन १४ स्मार्ट मोबाईल हँडसेट असा एकूण २,३९,९००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. मिळुन आलेल्या १४ स्मार्ट मोबाईल हैंडसेट बाबत पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि ५. पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व ना. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री शाहुराव साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे विनय पाटणकर व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, संतोष नाईक, हरिदास कदम, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, यतिन भोसले, विठ्ठल चोरमले, राहुल माने, राहुल गोसावी, संदिप साळवे, निलकंठ राठोड, विष्णु सुतार यांनी केली आहे..
सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक राहुल गोसावी तपास पथक, वानवडी पोस्टे पुणे, हे करत आहेत.

