✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन दिनांक 31 जुलै:- ग्रामपंचायत वडनेर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट यांच्यावतीने माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा आमदार रंजीत दादा कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामपंचायत वडनेर विकास विद्यालय वडनेर ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम ग्रामपंचायत वडनेर प्रांगनामध्ये मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विकास विद्यालय वडनेर येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आला. यावेळी आमदार रणजित दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत वडनेर व हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने त्याना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी उपस्थित मान्यवर सौ. कविता विनोदराव वानखेडे ग्रामपंचायत सरपंच वडनेर, विनोदराव वानखेडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट व माजी सरपंच ग्रामपंचायत वडनेर सुभाष भाऊ शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत वडनेर, राजेंद्र भोरे उपाध्यक्ष खरिद्री विक्री संघ हिंगणघाट, राजकुमार जवादे माजी संचालक व माजी सरपंच फुकटा, आरिफ भाऊ शेख ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य शेंडगे विकास विद्यालय वडनेर, डॉक्टर आदर्श गजघाटे ग्रामीण रुग्णालय वडनेर, श्री रामटेके ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत वडनेर, शरद कुरसंगे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट,विशाल दिवे हिंगणघाट उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट, मोहन लोहकरे, चंद्रशेखर ब्राह्मणे, शंकरराव सुरकार, गणेश लाल जयस्वाल, अनंत बोरेकर, रमेश महाजन, सुनील कळसकर, गजानन खंडाळकर, सुनील उरकुडे, शुभम घोटेकर, अरुण बावणे, रवींद्र फुलझेले, विनोद मंगरुडकर, निखिल कळसकर तसेच विकास विद्यालय येथील शिक्षक व कर्मचारी सौ शिल्पाताई हिंगणे, कु. कल्पना उरकांदे, कांबळे सर, राजकुमार भगत, विलास उगे, ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी डॉक्टर संजय शास्त्रकार श्रीमती मनीषा थुल श्रीमती अश्विनी लोहकरे पवन चौरे तसेच ग्रामपंचायत वडनेर येथील कर्मचारी राहुल ठाकरे, गणेश शेळके, अमोल शेडमाके, नंदकिशोर डोफे, रोशन घोडमारे, अभय महाजन, प्रीतम वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

