Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर शहरातील व्यापार्‍याचे बंद घर फोडून सात लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी केली लपास.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर शहरातील व्यापार्‍याचे बंद घर फोडून सात लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी केली लपास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतीनिधी

अहमदनगर :- शहरातून एक बातमी समोर येत आहे व्यापार्‍याचे बंद घर फोडून सात लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शहरातील विनायकनगर भागातील अरिहंत अपार्टमेंटमध्ये घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांतीलाल गणेशराम चौधरी रा. अरिहंत अपार्टमेंट, विनायनगर, अहमदनगर) यांनी सोमवारी दि.29 दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांचे जुनी कोर्टगल्ली येथे चष्म्याचे दुकान असून, ते विनायकनगर येथील अरिहंत अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. 15 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांनी 7 लाख रूपयांची रोकड घरातील कपाटात ठेवली होती. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळगावी ते कामानिमित्त गेले होते. 25 ऑगस्ट रोजी शांतीलाल चौधरी यांचे मेहुणे कांतीलाल चौधरी यांनी फोनवरून त्यांना कळविले की, दुकानावरून रात्री घरी आलो असता, घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. तसेच, बेडरूममधील कपाटातील ड्रॉवरचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शांतीलाल चौधरी 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी नगरमध्ये आले. त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता त्यांनी ठेवलेली सात लाखांची रोकड मिळून आली नाही. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांनी सोमवारी फिर्याद दिली. पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.

Previous Post

नवगण शिक्षण संस्थेकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कर्मचार्‍यांना न्याय देण्याची आ.संदीप क्षीरसागर यांनी केली मागणी.

Next Post

नाशिक: दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लपास.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लपास.

नाशिक: दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लपास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In