Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रक्ताच्या थारोळ्यात बाजूला पतीचा मृतदेह पडला होता आणि नराधम आरोपी करत होता त्याचा पत्नीवर बलात्कार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 5, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
रक्ताच्या थारोळ्यात बाजूला पतीचा मृतदेह पडला होता आणि नराधम आरोपी करत होता त्याचा पत्नीवर बलात्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्तीसगड:- छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधमाने पाहिले तर एका व्यक्तीची निर्घृण पणे हत्या केली त्यानंतर या नराधमाने त्याच्या पत्नीवर जबरदस्तीने बलात्कार केला ही खळबळ उडवून देणारी घटना समोर येताच संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

अंबिकापूर एका आरोपीने पिढीत महिलेच्या पतिच्या डोक्यावर काठीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर या नराधम आरोपीने मृतकाच्या पत्नीला धमकावून पतीच्या मृतदेहा जवळ तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

प्राप्त माहितीनुसार, अंबिकापूर शहरातील मणिपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जशपूरचे रहिवासी असलेले 42 वर्षीय सुखलाल दर्रीपारा येथे बांधकाम सुरू असलेल्या झोपडीत आपल्या पत्नीसह राहत होते. सोमवारी रात्री सुखलाल आणि त्यांची पत्नी जेवण करून झोपले होते. दरम्यान, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांचाच ओळखीचा व्यत्ति कार्तिक कोरवा वय 21 वर्ष हा सुखलाल यांच्या झोपडीत आला आणि त्यांनी दाम्पत्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने सुखलाला त्याचे पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. हे प्रकरण इतके वाढले की त्याने सुखलालला मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीने विरोध करताच नराधमाने त्याची हत्या करून त्याच्या पत्नीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

एका बाजूला पतीचा मृतदेह पडून होता त्याच्या जवळच आरोपी तिला धमकावत अत्याचार करत होता. असं पिडितेनंं सांगितलं, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवी कलम 302, 376 आणि 506अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीने आपला गुन्हाही मान्य केला.आरोपी कार्तिकने सुखलालला सांगितले की, त्याचे पत्नीसोबत अवैध संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर कार्तिकने सुखलालवर काठीने वार करून त्याचा हत्या केला. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Previous Post

संपुर्ण अकोला जिल्ह्यात डोळे तपासणी मोहीम राबवा: उमेश इंगळे यांची निवेदनातून मागणी.

Next Post

पुणे: विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती,सासू, सासरे व दोन नणंदा यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती,सासू, सासरे व दोन नणंदा यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.

पुणे: विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती,सासू, सासरे व दोन नणंदा यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In